AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रत्नागिरीत 24 तासात 36 जणांना कोरोना, कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 270 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासात कोरोनाचे दोन बळी गेले (Ratnagiri Corona Cases Latest Update) आहेत.

रत्नागिरीत 24 तासात 36 जणांना कोरोना, कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?
| Updated on: May 31, 2020 | 3:08 PM
Share

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 36 जणांना कोरोनाची लागण (Ratnagiri Corona Cases Latest Update) झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 270 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासात कोरोनाचे दोन बळी गेले आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील कोरोनाबळींची संख्या 7 वर पोहोचली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज (31 मे) दुपारी 14 नव्या रुग्णांची भर पडली (Ratnagiri Corona Cases Latest Update) आहे. यात रत्नागिरीतील 4, कामथे, लांजा, गुहागरमध्ये प्रत्येकी 3 रुग्णांचा समावेश आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 5744 जणांचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

तालुका  –  रुग्ण

  • रत्नागिरी – 71
  • मंडणगड – 23
  • दापोली – 26
  • संगमेश्वर – 35
  • खेड – 28
  • गुहागर – 21
  • चिपळूण – 41
  • राजापूर – 19
  • लांजा – 5

रत्नागिरी जिल्ह्यात काय घडतंय ?

1) रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा सातवा बळी 2) गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे 36 नवे रुग्ण 3) रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 270 वर 4)रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचे 71 रुग्ण 5) जिल्ह्यात तपासणीसाठी घेण्यात आलेले नमुने 5744 6) रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा सुरु 7) राजापूर तालुक्यातील 193 कामगारांची घरवापसी 8) कोरोनाच्या पाश्वभूमीवर आडिवरे गावात ग्रामस्थांचे समुपदेशन, वाद टाळण्यासाठी उपक्रम 9) लाॅकडाऊनच्या पाश्वभूमीवर कवडीमोल भावाने आंबा कॅनिंगला, 20 रुपये किलो दर 10) कोरोनाच्या पाश्वभूमीवर चिपळूणातील 70 जणांचे रक्तदान

संबंधित बातम्या : 

आर्थर रोड जेलच्या अधीक्षकांची बदली, जेलमध्ये 200 पेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाची लागण

‘केईएम’मधून 70 वर्षीय कोरोनाबाधित बेपत्ता, 10 दिवसानंतरही शोध लागेना

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.