Marathi News Latest news Sharad Pawar first reaction on CM Uddhav Thackrey in ministry after two years

‘आज आले का ? अरे व्वा !’, शरद पवारांची प्रतिक्रिया
घरीही सचिवालय असते, तसं वर्षावरही आहे. त्यामुळ ते आले नाही आले तरी राज्याचा कारभार थांबला नाही. राज्याचा कारभार सुरू आहे. त्यांच्याकडे आलेल्या फाईल पूर्ण करतात.
मुंबई : मुख्यमंत्री (Chief Minister) दोन वर्षानंतर मंत्रालयात आले, याबाबत शरद पवारांना विचारले असता, पवारांनी आज आले का? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर पत्रकारांनी (Journalists)हो असे उत्तर दिले. लगेच पवारांनी हसत अरे वा…अशी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांच्या तब्येतीच्या कारणाने येत नव्हते. मी अनेक राज्यात बघतो. मुख्यमंत्री घरी बसूनच निर्णय घेतात. घरीही सचिवालय असते, तसं वर्षावरही आहे. त्यामुळ ते आले नाही आले तरी राज्याचा कारभार थांबला नाही. राज्याचा कारभार सुरू आहे. त्यांच्याकडे आलेल्या फाईल पूर्ण करतात. निर्णय घेतात. त्यामुळे त्याबाबतची चिंता माझ्या मनात नाही, असेही पवार म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ट्रम्प यांनी विकले 1940 साली वडिलांनी बांधलेले बालपणीचे घर? किंमत...
सुपर संडे! टीम इंडियाचे दोन महत्त्वाचे सामने, कुठे पाहता येणार?
बाप्पा पावला! मुंबईसह राज्याला पावसानं झोडपले, 20 जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तास..
गणरायाच्या आगमनापूर्वी पावसानं टेन्शन वाढवलं, कल्याण - डोंबिवलीत पाऊस
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम