Home Remedies : सुंदर आणि चमकदार केस मिळवण्यसाठी ‘हे’ घरगुती उपाय करा!

आपल्याला सुंदर आणि चमकदार केस हवे असतील तर आपण केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सुंदर केसांसाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिेजेत. ज्यामुळे आपले केस सुंदर होण्यास मदत होते.

Home Remedies : सुंदर आणि चमकदार केस मिळवण्यसाठी 'हे' घरगुती उपाय करा!
हेअर पॅक
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 9:59 AM

मुंबई : आपल्याला सुंदर आणि चमकदार केस हवे असतील तर आपण केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सुंदर केसांसाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपले केस सुंदर होण्यास मदत होते. घरगुती उपायामुळे केस सुंदर आणि निरोगी होण्यास मदत होते. हे केसांच्या वाढीस मदत करते. हे केस गळणे देखील कमी करू शकते. (Do this home remedy to get beautiful hair)

केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी आपण मीठ वापरू शकतो. यासाठी आपल्याला शैम्पूमध्ये मीठ मिक्स करून केसांना लावावे लागेल. हे मिश्रण केसांवर वीस ते तीस मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपले केस धुवा. यामुळे केस गळतीची समस्या कायमची दूर होण्यास मदत मिळेल. हा उपाय आपण आठ दिवसातून दोन वेळा केसा पाहीजे.

तुम्हाला 1 कप नारळाचे दूध, 1 कप कॅस्टाइल साबण, व्हिटॅमिन ई तेलाचे 2 कॅप्सूल आणि आवश्यक तेलाचे 15-20 थेंब लागतील. सर्व साहित्य एकत्र करा आणि ते शॅम्पूच्या बाटलीत साठवा. आपले केस ओले करा आणि मिश्रण आपल्या नियमित शैम्पू म्हणून वापरा. यामुळे केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.

केसांच्या हा खास हेअर मास्क तयार करण्यासाठी सुध्द तूप तीन चमचे, दोन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा खोबरेल तेल मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि ही संपूर्ण पेस्ट आपल्या केसांना लावा. त्यानंतर साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट आपल्या केसांवर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

लिंबाचा रस काढून तो केसांच्या मुळाशी लावावा. 10 ते 15 मिनिटांनी केस आधी पाण्याने धुवून, पुन्हा शॅम्पूने धुवा. यामुळे केस चमकदार होतील आणि डोक्यातील कोंडा आणि खाजही दूर होण्यास मदत होईल. खोबरेल तेल केसांना मॉयश्चरायझ करण्याचे काम करते. खोबऱ्याचे तेल थोडसे कोमट करून त्याने डोक्याचा मसाज करावा. त्यामुळे कोंड्याची समस्या कमी होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Do this home remedy to get beautiful hair)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.