Hair Care : केसांच्या मुळांमध्ये वेदना होत आहेत? मग या खास टिप्स नक्कीच फाॅलो करा!

प्रदूषण आणि वाढत्या उष्णतेमुळे केसांशी संबंधित अनेक समस्या लोकांमध्ये प्रामुख्याने दिसतात. यामध्ये केस गळणे, कोंडा होणे, निर्जीव आणि कोरडे केस यांसारख्या समस्या असतात. पण काही लोक केसांची काळजी न घेणे, चुकीचे खाणे किंवा तणाव हेही त्यामागचे कारण असू शकते. अशा स्थितीत बऱ्याच लोकांना केसांमध्ये खास होते.

Hair Care : केसांच्या मुळांमध्ये वेदना होत आहेत? मग या खास टिप्स नक्कीच फाॅलो करा!
केसांची समस्या टाळण्यासाठी या टिप्स फाॅलो करा. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 11:57 AM

मुंबई : प्रदूषण आणि वाढत्या उष्णतेमुळे केसांशी (Hair) संबंधित अनेक समस्या लोकांमध्ये प्रामुख्याने दिसतात. यामध्ये केस गळणे, कोंडा होणे, निर्जीव आणि कोरडे केस यांसारख्या समस्या असतात. पण काही लोक केसांची काळजी न घेणे, चुकीचे खाणे किंवा तणाव हेही त्यामागचे कारण असू शकते. अशा स्थितीत बऱ्याच लोकांना केसांमध्ये खास होते. हे सर्व टाळण्यासाठी आपण काही महत्वाच्या टिप्स (Tips) फाॅलो करणे गरजेचे आणि अत्यंत आवश्यक आहे. जर आपण केसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले तर केस गळती होऊन आपले केस कोरडे (Dry hair) देखील होऊ शकतात.

कोरफड

कोरफड त्वचा आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोरफड हे केसांच्या काळजीमध्ये देखील सर्वोत्तम मानली जाते. यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म केसांच्या मुळांमध्ये होणारी वेदना दूर करू शकतात. तसेच त्याचे मॉइश्चरायझिंग गुणधर्म केसांना चांगले पोषण देतात. एक वाटी घ्या आणि त्यात तीन चमचे कोरफड जेल घाला, एक चमचा लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा. ही पेस्ट टाळूवर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने आपले केस स्वच्छ धुवा.

आठवड्यातून 3 वेळ केस धुवा

केस रोज स्वच्छ न केल्यास टाळूमध्ये घाण साचू शकते. ही घाण संसर्गाचे रूप घेते आणि काही वेळाने केसांच्या मुळांमध्ये वेदना सुरू होतात. तज्ज्ञांच्या मते, या संसर्गामुळे प्रथम टाळूवर सूज येते आणि नंतर वेदना सुरू होतात. जर तुम्ही रोज शॅम्पू करू शकत नसाल तर आठवड्यातून तीनदा केस शॅम्पूने नक्कीच स्वच्छ करा. यामुळे केस चांगले राहण्यास मदत होते.

ड्राय शॅम्पू टाळा

केसांच्या मुळांमध्ये वेदना होत असतानाही काही लोक केसांच्या उत्पादनांचा वापर करत असतात. यामुळे ही समस्या आणखी वाढू शकते. केसांमध्ये वापरण्यात येणारा ड्राय शॅम्पू टाळूला कोरडा बनवून वेदना वाढवू शकतो. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही या परिस्थितीचा सामना करत असाल तर काही दिवस अशा स्थितीत हेअर प्रोडक्ट्स टाळा. यामुळे समस्या नक्कीच वाढणार नाहीत.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या :

Weight Loss : तुम्हाला वजन कमी करायचे मग या 4 चुका टाळा आणि झटपट वजन कमी करा!

Skin care उन्हाळ्यात त्वचेवरील टॅन काढण्यासाठी हे घरगुती उपाय एकदा नक्कीच करून पाहा!

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.