Hair Care : लांब आणि जाड केस हवे असतील तर आजच ‘या’ सवयींमध्ये बदल करा! 

बहुतेक लोकांना सुंदर आणि जाड केस हवे असतात. पण सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि योग्य काळजी न घेतल्याने केस कोरडे आणि निर्जीव दिसतात. या व्यतिरिक्त, योग्य आहार न घेणे हे देखील मुख्य कारणांपैकी एक आहे. विशेषतः पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्या वाढतात.

Hair Care : लांब आणि जाड केस हवे असतील तर आजच 'या' सवयींमध्ये बदल करा! 
केस
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 7:56 AM

मुंबई : बहुतेक लोकांना सुंदर आणि जाड केस हवे असतात. पण सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि योग्य काळजी न घेतल्याने केस कोरडे आणि निर्जीव दिसतात. या व्यतिरिक्त, योग्य आहार न घेणे हे देखील मुख्य कारणांपैकी एक आहे. विशेषतः पावसाळ्यात केसांशी संबंधित समस्या वाढतात. या हंगामात, स्त्रिया आणि पुरुष दोघेही केस गळण्यामुळे त्रस्त असतात. आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे देखील केस गळती होते. (Change these habits to get long and thick hair)

आठवड्यातून दोनदा शॅम्पू करा

आपल्यापैकी बरेचजण केस स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून चार ते पाच वेळा शॅम्पू करतात. तज्ञांच्या मते, केसांच्या टाळूचे अतिरिक्त तेलापासून संरक्षण करण्यासाठी आठवड्यातून दोनदा शॅम्पू केला पाहिजे. जर तुमचे केस जास्त गळत असतील तर आठवड्यातून दोनदा शॅम्पू करण्याची गरज नाही. रसायनांमुळे केस खराब होतात. केसांना पोषण देण्यासाठी तुम्ही होम मास्क वापरू शकता.

केस घट्ट बांधू नका

प्रत्येकाला आपले केस घट्ट बांधणे आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का की जास्त दाबामुळे केसांचे कूप कमकुवत होतात. यामुळे केस पातळ आणि गळू लागतात. आपण आपले केस सैल बांधू शकता. ज्यामुळे केस गळतीची समस्या दूर होईल.

टॉवेलने केस पुसणे

टॉवेलने केस पुसणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. जर ते योग्य प्रकारे केले नाही तर केसांना सर्वात जास्त नुकसान होते. तुमचे केस शरीराच्या इतर कोणत्याही भागापेक्षा अधिक नाजूक असतात. जर तुम्ही त्यांची योग्य काळजी घेतली नाही तर केसांची चमक गमावली जाते. केस टाॅवेलने पुसा मात्र, जास्त घासू नका. त्यामुळे केस गळती होण्याची शक्यता असते.

कोमट पाण्याने अंघोळ करा

कोमट पाण्याने शॉवर घेतल्याने ताण कमी होतो. पण नियमितपणे गरम शॉवर घेणे केसांसाठी हानिकारक आहे. गरम पाण्यामुळे तुमचे केस पातळ होऊ शकतात. जर तुम्हाला थंड पाण्याने आंघोळ करायची नसेल तर तुमचे केस कोमट पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Change these habits to get long and thick hair)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.