केशर आणि ऑलिव्ह ऑईलचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा!

पावसाळ्याच्या हंगामात आपण काही घरगुती फेसपॅक वापरून आपली त्वचा सुंदर आणि चमकदार करू शकतो. विशेष म्हणजे हे फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य आणि वेळही लागत नाही. या फेसपॅकमुळे पावसाळ्याच्या हंगामात आपली त्वचा चांगली राहण्यास मदत होते.

केशर आणि ऑलिव्ह ऑईलचा 'हा' फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा!
फेसपॅक
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 8:09 AM

मुंबई : पावसाळ्याच्या हंगामात आपण काही घरगुती उपाय वापरून आपली त्वचा सुंदर आणि चमकदार करू शकतो. विशेष म्हणजे फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य आणि वेळही लागत नाही. या फेसपॅकमुळे पावसाळ्याच्या हंगामात आपली त्वचा सुंदर राहण्यास मदत होते. या फेसपॅकमुळे चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. (The face pack of saffron and olive oil is extremely beneficial for the skin)

केशर आणि ऑलिव्ह ऑईलचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला 2-3 केशर धागे आणि ऑलिव्ह ऑईलचे 2-3 थेंब लागतील. सर्वप्रथम, एक कप डिस्टिल्ड वॉटरमध्ये केशर भिजवा. पाणी सोनेरी झाल्यावर त्यात ऑलिव्ह ऑईल घाला आणि चांगले मिक्स करा. यामध्ये कापसाचा गोळा भिजवा आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे सोडा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

आठवड्यातून 3 ते 4 वेळा हे वापरले जाऊ शकते. केशर डाग आणि मुरुमांवर उपचार करते, तुमचा रंग हलका करते. ऑलिव्ह ऑईल व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्सशी लढते. मुलतानी माती, काकडी आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला 1 चमचा मुलतानी माती, 2 काप काकडी आणि 3 चमचे गुलाब पाणी लागणार आहे. फेसपॅक तयार करण्यासाठी काकडीची बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये मुलतानी माती आणि गुलाब पाणी मिक्स करा.

ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. केळी आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक वापरल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे हा पॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही. त्याचप्रमाणे त्वचेच्या अनेक समस्या दूर जाण्यास मदत देखील होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(The face pack of saffron and olive oil is extremely beneficial for the skin)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.