Skin care : चेहरा निरोगी आणि चमकदार पाहिजे, मग ‘हे’ वाचा

लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.

Skin care : चेहरा निरोगी आणि चमकदार पाहिजे, मग 'हे' वाचा
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 9:39 AM

मुंबई : लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. बाहेरून त्वचा सुंदर ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करतो मात्र, आतून त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काही करत नाहीत. (Follow these tips to make your face healthy and radiant)

दररोज व्यायाम करा

दररोज व्यायामामुळे रक्त परिसंचरण वाढते. हे आपल्या हृदयाची गती वाढवते, ज्यामुळे आपले रक्त परिसंचरण सुधारते. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम केला पाहिजे.

पाणी प्या आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाणी पिण्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते. या व्यतिरिक्त ते विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. तसेच पौष्टिक आहार शरीरात चांगले शोषून घेतो. दररोज 3 ते 4 लिटर पाणी प्या.

तेलकट खाणे टाळा जंक फूडमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हृदयाला धोका निर्माण होता. जर तुम्हाला हृदयाच्या आजारापासून दूर राहायचे असेल, तर तेलकट खाणे टाळा,

मासे खा मांसाहारी पदार्थात ओमेगा 3 हे फॅटी अॅसिड असते. चिकन किंवा अंडी खाण्यापेक्षा मासे खावे. त्यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. यामुळे डोळ्यांची निगा राखली जात असून हृदयालाही याचा फायदा होतो.

हनी मास्क जर चेहऱ्याची त्वचा निर्जीव दिसत असेल, तर आपण आपल्या चेहऱ्यावर मध लावू शकता. चेहऱ्यावर लावलेला मध कोरडा झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. दररोज हा फेशियल मास्क लावल्याने चेहऱ्यावर चमक आणि घट्टपणा येतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Follow these tips to make your face healthy and radiant)

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.