वाढलेले वजन झटपट कमी करण्यासाठी दररोज सकाळी ‘या’ फळाचे सेवन करा!

अनहेल्दी खाण्याच्या आणि व्यायाम न करण्याच्या सवयीमुळे वजन वाढण्यास सुरूवात होते. शारीरिक हालचाली न करणे, जास्त प्रमाणात खाणे या कारणामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता असते.

वाढलेले वजन झटपट कमी करण्यासाठी दररोज सकाळी 'या' फळाचे सेवन करा!
ब्लूबेरी
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 8:00 AM

मुंबई : अनहेल्दी खाण्याच्या आणि व्यायाम न करण्याच्या सवयीमुळे वजन वाढण्यास सुरूवात होते. शारीरिक हालचाली न करणे, जास्त प्रमाणात खाणे या कारणामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता असते. मात्र, आयुष्यामध्ये ताणतणाव वाढल्यामुळे देखील वजन वेगाने वाढते. बरेच लोक जीवनशैलामध्ये इतके जास्त व्यस्त होतात, की त्यांना वजन कमी करण्यासाठी वेळच मिळत नाही. (Blueberries are beneficial for weight loss)

अशावेळी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी ब्लूबेरी हे फळ खाल्ले पाहिजे. यामुळे आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते. ब्लूबेरीमध्ये कॅलरी कमी असतात. यात ओमेगा 3 चे प्रमाण अधिक असते. याशिवाय यामध्ये इतरही अनेक पौष्टिक आणि अँटीऑक्सिडंट्स घटक असतात. ब्लूबेरी अँथोसॅनिन अँटीऑक्सिडेंट आहे. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.

ब्लूबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स व्यतिरिक्त ब्लूबेरीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यात तांबे, बीटा कॅरोटीन, फोलेट, व्हिटामिन-ए, व्हिटामिन-ई आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आढळतात. या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यास वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरतात. वजन कमी करण्यासाठी ब्लाबेरीमध्ये उपस्थित घटक खूप फायदेशीर असतात. पोट आणि यकृताभोवती चरबी कमी झाल्याने लठ्ठपणाचा धोका कमी होतो.

शरीराच्या या भागात साठलेल्या चरबीमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घातक रोगाचा धोका देखील वाढतो. चरबी म्हणून शरीरात अतिरिक्त साखर देखील साठत नाही. ब्ल्यूबेरी पॉलिफेनॉलमध्ये समृद्ध आहे, असा संयुगांचा समूह ज्यामध्ये अँथोसायनिन आहे. या पौष्टिक घटकामुळे, ब्लूबेरीला निळा रंग प्राप्त होतो. अँथोसायनिन हे मेंदूसाठी एक पॅराव्हिलस औषध मानले जाते. हे मेंदूला न्यूरॉन संप्रेषण आणि ऊर्जेसाठी ग्लूकोजच्या वापराचे नियमन करण्यास मदत करते.

संबंधित बातम्या : 

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!

(Blueberries are beneficial for weight loss)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.