Cardamom | वेलची अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे!

वेलची (Cardamom) हा भारतीय स्वयंपाकघरात आढळणारा एक महत्वाचा मसाला आहे. गोड, चमकदार, चवदार आणि झणझणीत खाद्यपदार्थांमध्ये वेलचीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. विशेष म्हणजे वेलचीचा चहा (Tea) तर खूप जास्त प्रसिध्द आणि हेल्दी आहे. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमध्ये हे अनेक प्रकारच्या आरोग्य (Health) समस्या आणि संक्रमण दूर करण्याचे काम करते.

Cardamom | वेलची अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे!
वेलची खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 6:30 AM

मुंबई : वेलची (Cardamom) हा भारतीय स्वयंपाकघरात आढळणारा एक महत्वाचा मसाला आहे. गोड, चमकदार, चवदार आणि झणझणीत खाद्यपदार्थांमध्ये वेलचीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. विशेष म्हणजे वेलचीचा चहा (Tea) तर खूप जास्त प्रसिध्द आणि हेल्दी आहे. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमध्ये हे अनेक प्रकारच्या आरोग्य (Health) समस्या आणि संक्रमण दूर करण्याचे काम करते. वेलचीचा वापर माउथ फ्रेशनर म्हणून देखील केला जातो. श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठीही वेलची खूप जास्त फायदेशी मानली जाते. वेलचीचे नेमके कोणते आरोग्य फायदे होतात, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

वेलची खाण्याचे आरोग्य फायदे

  1. पचन सुधारते- वेलचीमध्ये भरपूर फायबर असते. ती पचनाशी संबंधित समस्या दूर करण्याचे काम करते. यामुळे बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, गॅस आणि ब्लोटिंगपासून आराम मिळतो.
  2. रक्तदाब नियंत्रित ठेवतो- वेलचीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. ती रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करते. त्यात आहारातील फायबर असते. ते कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.
  3. दुर्गंधी दूर करण्यासाठी- श्वासाची दुर्गंधी कमी करण्यासाठी देखील वेलचीचा वापर केला जातो. वेलचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
  4. मानसिक ताण- वेलची आपल्या सुगंधी गुणधर्मामुळे मानसिक तणाव कमी करते. हे नैराश्याने त्रस्त असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. वेलची पाण्यात उकळून ती तुमच्या चहामध्ये घाला ती मूड सुधारण्यासाठी काम करते.
  5. वजन कमी करण्यास मदत- वेलची चयापचय गती वाढवते, चरबी जलद बर्न करण्यास मदत करते, अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून देखील आराम देते, शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकून वजन नियंत्रित करण्यास मदत करते.
  6. रात्री सेवन करा- रात्री झोपण्यापूर्वी दुधात चिमूटभर वेलची, हळद आणि काळी मिरी मिसळून सेवन करू शकता. हे सर्दी आणि फ्लूच्या लक्षणांवर उपचार आणि आराम करण्यास देखील मदत करते.

संबंधित बातम्या : 

Corona update : वाढलेल्या कोरोना केसेसमुळे दिल्ली पुन्हा निर्बंधांच्या उंबरड्यावर, मास्क न लावल्यास 500 रुपये दंड!

Health | आंबलेल्या पदार्थांशी संबंधित हे आरोग्य फायदे जाणून घ्या, वाचा महत्वाचे!

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....