AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jeera Water : जिऱ्याचे पाणी प्या आणि झटपट वजन कमी करा!

जिरे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. हे सर्वात लोकप्रिय मसाल्यांपैकी एक आहे. जिरे विविध प्रकारे वापरले जातात. जिरे वजन कमी करण्यासही मदत करू शकतात. जिरे तुमचा चयापचय दर वाढवण्यास मदत करतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Jeera Water : जिऱ्याचे पाणी प्या आणि झटपट वजन कमी करा!
जिऱ्याचे पाणी
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 8:32 AM
Share

मुंबई : जिरे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. हे सर्वात लोकप्रिय मसाल्यांपैकी एक आहे. जिरे विविध प्रकारे वापरले जातात. जिरे वजन कमी करण्यासही मदत करू शकतात. जिरे तुमचा चयापचय दर वाढवण्यास मदत करतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रात्रभर पाण्यात जिरे भिजवून जिऱ्याचे पाणी बनवता येते. हे पाणी थोडे पिवळे होते. त्यातून पोषक तत्वे शोषली जातात. सकाळी या पाण्याचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी

जिऱ्यामध्ये कॅलरीज कमी असतात. हे वजन कमी करण्यास आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्याने चयापचय क्रिया वाढण्यासही मदत होते. हे तुम्हाला अधिक कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जिरे पाणी तुमच्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. ज्यामुळे लठ्ठपणा आणि इतर रोग होण्यापासून बचाव होतो.

चांगल्या पचनासाठी

जिरे पाणी तुमच्या पोटासाठी आणि पचन सुधारण्यासाठी उत्तम आहे. अपचन आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते. तसेच पोटदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते. चांगल्या पचनाने, तुम्ही तुमच्या शरीराचे कार्य सुधारता.

सुंदर त्वचेसाठी

जिरे पाणी तुमच्या त्वचेसाठी खूप चांगले आहे. जिऱ्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, तांबे आणि मॅंगनीज असते. जे चमकदार त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. जिरे पाणी तुमची त्वचा मऊ होण्यास मदत करते.

मधुमेहाच्या उपचारांसाठी

आजकाल मधुमेह ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे. नैसर्गिक घटकांचा वापर करून उपचार करणे सोपे आहे. जिरे पाणी हे मधुमेह असलेल्या लोकांसाठी योग्य पेय आहे. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्या. जिरे हे इंसुलिनचे उत्पादन उत्तेजित करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ओळखले जाते.

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी

यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी जिरे पाणी हा उत्तम उपाय आहे. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील मीठ संतुलित होऊन रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!

(Jeera Water is beneficial for weight loss)

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…