आंघोळ करताना या गोष्टीकडे लक्ष दया, नाहीतर त्वचा आणि केसांवर होतील परिणाम…

आंघोळ आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. दररोज आंघोळ करणे ही चांगली सवय आहे, यामुळे आपली त्वचा आणि केस स्वच्छ होतात.

आंघोळ करताना या गोष्टीकडे लक्ष दया, नाहीतर त्वचा आणि केसांवर होतील परिणाम...
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 3:18 PM

मुंबई : आंघोळ आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. दररोज आंघोळ करणे ही चांगली सवय आहे, यामुळे आपली त्वचा आणि केस स्वच्छ होतात. तसेच, आंघोळ केल्याने ताजेपणा वाटतो. याशिवाय आंघोळ करुन आपला दिवसभराचा कंटाळा दूर होतो. परंतु आपल्यातील पुष्कळजण आंघोळ करताना अशा चुका करतात ज्याचा परिणाम आपल्या केसांवर आणि त्वचेवर होतो. (Pay attention to this while bathing)

-अंघोळीच्या दहा मिनिटे अगोदर पूर्ण शरीरावर नारळाचे किंवा बदामाचे तेल लावून मालिश करा. यामुळे त्वचा कोमल आणि सतेज बनेल. याला दुसरा पर्याय म्हणजे आंघोळीच्या पाण्यात ऑलिव्ह ऑईल किंवा आपल्या आवडत्या कोलनचे काही थेंब टाकून अंघोळ करणे. अंघोळीसाठीचे पाणी जास्त गरम नसावे. गरम पाणी त्वचेचा नरमपणा काढून घेते आणि त्वचेला जास्त शुष्क बनवते. कारण गरम पाण्याने स्नान केल्यामुळे प्राकृतिक तेल नष्ट होते. अंघोळीच्या पाण्यात दोन टीस्पून मध घातल्याने त्वचा मुलायम राहण्यास मदत होते.

-हिवाळ्यात, बहुतेक लोक आंघोळीसाठी जास्त गरम कडक पाणी घेतात. यामुळे तुमची त्वचा कोरडी होते आणि केसांची ओलावाही कमी होतो. म्हणून शकतो आंघोळ करताना कोमट पाणी घ्यावे जास्त गरम पाणी घेऊन नये.

-केस धुताना अनेक जण बराच वेळ केस घासतात. ज्यामुळे केसांमध्ये खूपच जास्त गुंता होतो. गुंत्यामुळे केस तुटतात तसेच गुंता काढताना देखील नाकी नऊ येतात.

-केस धुताना शक्यतो कंडिशनरचा वापर करावा ज्यामुळे तुमच्या केसात कमी गुंता होईल आणि तुमचे केस हायड्रेटेड आणि मॉइश्चराइझ होतील.

-प्रदूषण, उष्णता आणि घाणांमुळे केस नियमितपणे धुवावेत. आपण वेळोवेळी केस धुतले नाहीत तर आपले केस आणि टाळू खराब होऊ शकते.

-दिवसातून दोनपेक्षा वेळा चेहरा धुवू नका. जर आपल्या जास्त उणात फिरत असाल तर चेहरा तीन वेळा धुवू शकता. तुम्ही जर गरज नसताना दिवसातून अनेक वेळा चेहरा धुवत असाल तर ते धोकादायक आहे.

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!

(Pay attention to this while bathing)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.