AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेल कटरला छिद्र का असतं? त्याचा सीक्रेट उपयोग 99 टक्के लोकांना माहीतच नाही; तुम्हाला माहीत आहे काय?

लेखात नखकटरातील लहान छिद्राचे अनेक उपयोग सांगितले आहेत. हे छिद्र फक्त सजावटीचे नसून ते नखकटरला चांगले पकड मिळवून देते आणि कापलेली नखे बाहेर काढण्यास मदत करते. तसेच, या छिद्राचा वापर पातळ तार वाकवण्यासाठी किंवा की-रिंग म्हणूनही करता येतो.

नेल कटरला छिद्र का असतं? त्याचा सीक्रेट उपयोग 99 टक्के लोकांना माहीतच नाही; तुम्हाला माहीत आहे काय?
Nail clipper hole
| Edited By: | Updated on: Feb 24, 2025 | 10:55 PM
Share

आपण सर्वचजण नखं कापण्यासाठी नेल कटरचा वापर करत असतो. या नेल कटरमध्ये एक किंवा दोन किंवा तीन वेगवेगळी ब्लेड असतात. त्याचा वापर नखं सेट करण्यासाठी किंवा नखांवरील धूळ हटवण्यासाठी केला जातो. सामान्यतः नेल कटर सहजपणे घरांमध्ये आढळतो आणि त्याचा खूप वापर केला जातो. तसेच नेल कटरखाली असलेला होल तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल. हा होल बेकार समजून आपण दुर्लक्ष करत असतो. पण कधी तुम्ही विचार केला आहे का की नेल कटरच्या शेवटी छिद्र (होल) का असतो? हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा होल प्रत्यक्षात खूप उपयोगी आहे. या छिद्राचा कशासाठी उपयोग होतो हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

तुम्ही काळजीपूर्वक पाहिले असले तर नेल कटरमधील ब्लेड होलसह जोडलेले असतात, त्यामुळे ते फिरवण्यात, उघडण्यात आणि बंद करण्यात सोपे होते. मुख्यतः या होलचे कार्य नेल कटरला चांगली ग्रिप देणे आहे. तसेच, नेल कटरचा वापर करतांना कापलेले नख कटरच्या आत अडकू शकतात. शेवटी असलेला छेद कापलेल्या नखांना कटरच्या बाहेर येण्यासाठी मदत करतो. हा होल प्रत्यक्षात की-रिंग प्रमाणे काम करतो. तुम्ही त्याला चावीसोबत लावू शकता. त्यामुळे तुम्हाला नेट कटर सांभाळून ठेवता येईल. तो विसरला जाणार नाही किंवा हरवणार नाही. याशिवाय नेल कटर कुठेही घेऊन जाणे सोपे होईल.

तार मोडण्यामध्ये नेल कटरचा वापर

नेल कटरच्या खाली असलेला होल जरी नखं कापण्यासाठी वापरला जात नसेल, तरीही तुम्हाला सांगू इच्छितो की, नेल कटर तुमच्यासाठी घरातील कामे सोपी करण्यामध्ये उपयोगी ठरू शकतो. जर तुम्हाला अॅल्युमिनियम तार मोडण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही या होलचा उपयोग करू शकता. यासाठी तार छिद्रात अडकवून त्याला तुमच्या मनाप्रमाणे वाक देऊ शकता. त्यामुळे तारेला हवा तसा आकार येईल.

नेल कटरवरील ब्लेडचे कार्य

नेल कटरमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर एक किंवा दोन ब्लेड असतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, याचा वापर नखं साफ करण्यासोबत इतर अनेक कामांसाठीही केला जाऊ शकतो? जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर सांगू इच्छितो की, याचा उपयोग एखादी गोष्ट कापण्यास, ड्रिलिंग करण्यास आणि बाटल्यांचे झाकण उघडण्यासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय नेल कटरचा वापर तुम्ही मच्छर मारण्याची कॉयल लावण्यासाठी, तसेच नट-बोल्ट उघडण्यासाठी करू शकता.

Follow Us
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल