AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Festival 2022: गणेशोत्सवात अफजलखान वधाचा देखावा नको; पुणे पोलिसांनी नाकारली परवानगी

देखावे हे गणोशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. विविध सामाजिक, प्रबोधनात्मक तसेच ऐतिहासीक विषयांवरील देखावे गणेश मंडळ सादर करतात. पुण्यातील एका गणेश मंडळाने पुणे पोलिसांनी फजलखान वधाचा देखावा सादर करण्याची परवानगी मागीतली. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी देण्यासा नकार दिला आहे.

Ganesh Festival 2022: गणेशोत्सवात अफजलखान वधाचा देखावा नको; पुणे पोलिसांनी नाकारली परवानगी
| Updated on: Aug 21, 2022 | 11:43 PM
Share

पुणे : लाडक्या गणरायाचे आगमन(Ganesh Festival 2022) अवघ्या आठवडाभरात येऊन ठेपले आहे अनेक. ठिकाणी गणपती बाप्पाचे आगमन झाले असून देखाव्याची तयारी देखील सुरू झाली आहे. मात्र, पुण्यात देखाव्यावरूनच गोंधळ निर्माण झाला आहे. पुण्यातील एका गणेशोत्सव मंडळाला फजलखान वधाचा देखावा सादर करायचा आहे. गणेशोत्सवात अफजलखानाचा वधाचा(Afzal Khan massacre) देखावा सादर करण्यास या मंडळाला पुणे पोलिसांनी(Pune Police ) विरोध केला आहे. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित करत मंडळाने देखाव्याला परवानगी नाकारली आहे.

देखावे हे गणोशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. विविध सामाजिक, प्रबोधनात्मक तसेच ऐतिहासीक विषयांवरील देखावे गणेश मंडळ सादर करतात. पुण्यातील एका गणेश मंडळाने पुणे पोलिसांनी फजलखान वधाचा देखावा सादर करण्याची परवानगी मागीतली. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी देण्यासा नकार दिला आहे.

पुण्यातील संगम तरुण मंडळाने अफजलखान वधाचा जिवंत देखावा सादर करण्यासाठी कोथरूड पोलिसांकडे परवानगी मागितली. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी फजलखान वधाचा देखावा सादर करण्यासा नकार देत परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी संगम तरुण मंडळा देखावा सादर करण्यावर ठाम आहे. संगम तरुण मंडळा मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. अफजलखान वधाचा देखावा दाखवण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे हे मंडळ नाराज झाले आहे. देखाव्याची परवानगी मिळवण्याचा निर्धार या मंडळांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी सांगीतले.

 मुंबईत दहीहंडी उत्सवात गोविंदानी सादर केला होता अफझल खान वधाचा देखावा

मुंबईत दहीहंडी उत्सवात गोविंदांनी अफझल खान वधाचा देखावा सादर केला होता. यापाठोपाठ आता पुण्यात  गणेशोत्सव संगम तरुण मंडळाने  ‘अफजल खानचा वध’ या विषयावरील जिवंत देखावा दाखविण्यास पुणे पोलिसांकडे परवानगी मागीतली.

पत्राद्वारे मागीतली होती परवानगी

गणेशोत्सवासाठी ‘अफजलखानाचा वध’ या विषयावरील जिवंत देखावा सादर करण्यात येणार असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणी संगम तरुण मंडळाने पत्राद्वारे कोथरूड पोलिसांकडे केली होती. 11 ऑगस्ट रोजी मंडळाने पोलिसांना पत्र पाठवले होते. दरम्यान, कोथरूड पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत चर्चेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवू नये, म्हणून हा देखावा सादर करण्यास परवानगी नाकारली. परवानगी नाकारल्याचे पत्र पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष  किशोर शिंदे यांना पाठविले आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.