AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे मादर*** लोक पैसे खातात.. मंत्री अशोक उईके आणि सामाजिक कार्यकर्त्याची धक्कादायक ऑडिओ क्लिप, थेट

गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी एक दुर्देवी घटना घडली. ज्याने राज्यभरात खळबळ उडाली. धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे एका आश्रम शाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ज्यानंतर लोकांमध्ये प्रचंड संताप बघायला मिळाला.

हे मादर*** लोक पैसे खातात.. मंत्री अशोक उईके आणि सामाजिक कार्यकर्त्याची धक्कादायक ऑडिओ क्लिप, थेट
Minister Ashok Uike
| Updated on: Aug 12, 2026 | 12:41 PM
Share

गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी एक दुर्देवी घटना घडली . ज्याने एकच खळबळ उडाली. धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे एका आश्रम शाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. विद्यार्थींनी रात्री झोपेत असताना ही घटना घडली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले होते की, तीन मुलींवर उपचार सुरु आहेत. अनुदानित शाळेची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल, यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा आदिवासी आश्रम शाळेचा सुरक्षेचा आणि सुविधांचा मुद्दा चर्चेत आला. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेत सर्पदंशाने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने संतापाची एक मोठी लाट बघायला मिळाली. अनेकांनी आदिवासी विकास मंत्र्यांवर निशाणा साधला.

यादरम्यानच आता सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये रमेश पाटील फोन करून आदिवासी मंत्र्यांना खडेबोल सुनावताना दिसत आहेत. रमेश पाटील यांनी म्हटले की, हे मादर*** लोक पैसे खातात, पटापट निर्णय घ्या साहेब… मकोका सारखे गुन्हे दाखल करून यांना सरळ आतमध्ये पाठवा.

आदिवासी विकासमंत्र्याचा आणि अनुदानित आश्रम शाळेचा काही संबंध नाही. आम्ही अनुदान देणारे असतो, उईके… या दोन दिवसात त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असे उईके यांनी म्हटले. तुम्ही कारवाई नाही केली तर आम्ही तुमच्या तोंडावर शंभर टक्के शाही फेकणार साहेब  असेही रमेश पाटील यांनी म्हटले.

तुम्ही चांगलं काम करा, गुलदस्ता घेऊन येतो नाहीतर बूट खायची तयारी ठेवा… सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटलांचा थेट आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना फोनवरून इशारा दिला. अनुदानित आश्रम शाळेत प्रकार घडला त्यात मुख्याध्यापक, शिक्षक नव्हते फक्त दोन कर्मचारी होते. संस्थेवर तात्काळ कारवाई करण्यात आली. 1992 पासून गडचिरोली जिल्ह्यातील जलतराईत ही आश्रम शाळा आहे.

Follow Us
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट! 3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत सर्वाधिक वितरण
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?