AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांगली बातमीः औरंगाबादेत पर्यटन बहरले, लॉकडाऊननंतर सव्वाचार लाख पर्यटकांची वर्दळ

औरंगाबादः कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर औरंगाबादमधील पर्यटकांची (Aurangabad tourism) संख्या वाढू लागली आहे. गेल्या पाच महिन्यांत देशातील तसेच विदेशातील अनेक पर्यटकांनी ऐतिहासिक औरंगाबाद (Historical Aurangabad) नगरीला भेट दिल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यातील अजिंठा लेणी, औरंगाबाद लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा(Bibi Ka Makbara) , वेरूळ लेणीला 4 लाख 24 हजार 604 भारतीय तर 484 […]

चांगली बातमीः औरंगाबादेत पर्यटन बहरले, लॉकडाऊननंतर सव्वाचार लाख पर्यटकांची वर्दळ
औरंगाबादमध्ये पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्यांची संख्या वाढतेय
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 12, 2021 | 3:23 PM
Share

औरंगाबादः कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर औरंगाबादमधील पर्यटकांची (Aurangabad tourism) संख्या वाढू लागली आहे. गेल्या पाच महिन्यांत देशातील तसेच विदेशातील अनेक पर्यटकांनी ऐतिहासिक औरंगाबाद (Historical Aurangabad) नगरीला भेट दिल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यातील अजिंठा लेणी, औरंगाबाद लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा(Bibi Ka Makbara) , वेरूळ लेणीला 4 लाख 24 हजार 604 भारतीय तर 484 विदेशी पर्यटकांनी मागील पाच महिन्यात भेट दिली आहे. यापैकी ग्राहकांचा सर्वाधिक ओढा बीबी का मकबऱ्याकडे दिसून आला. दिवाळीच्या आठ दिवसांच्या सुटीत तब्बल 82 हजार 856 तर 190 विदेशी पर्यटकांनी (Foreign Tourist) येथे भेट दिली. त्यामुळे कोरोना काळानंतर खूपच दिलासादायक चित्र दिसत आहे.

जून महिन्यापासून हळू हळू पर्यटकांमध्ये वाढ

कोरोना संक्रमणामुळे बंद असलेली पर्यटनस्थळे जूनमध्ये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. सुरुवातीला येथील स्थळांवर पर्यटकांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता थंडीचा मौसम सुरु झाल्यापासून पर्यटकांची संख्याही हळू हळू वाढत आहे. जिल्ह्याती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच ऐतिहासिक स्मारकात तिकीट आकारले जाते. त्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात तब्बल 1.20 लाख पर्यटक आले. मकबऱ्यापाठोपाठ दौलताबाद किल्ला आणि वेरूळ लेणीला भेट देमाऱ्यांची संख्या अधिक असून पर्यटकांचा उंचावलेला आलेख या व्यवसायांवर अवलंबून असलेल्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक विदेशी पर्यटक

जून महिन्यापासून औरंगाबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या हळू हळू वाढत आहे. मात्र ऑगस्ट महिन्यापर्यंत देशातील 64,606 पर्यटकांनी तर विदेशातील 44 नागरिकांनी पर्यटनस्थळांना भेट दिली. तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशातील पर्यटकांनी एक लाखांचा आकडा पार केला तर विदेशातील 190 पर्यटकांनी ऐतिहासिक स्थळांना भेट दिली.

इतर बातम्या-

ED च्या कारवाईने औरंगाबादेत खळबळ, उद्योजक-राजकारण्यांचे धाबे दणाणले, जालना-लातुरातही धाडसत्र

औरंगाबादः अजिंठा लेणीत खासगी वाहनांना परवानगी, एसटी बससेवा संपामुळे ठप्पच, आतापर्यंत 30 कर्मचारी निलंबित

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी