अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, बबनराव लोणीकरांची मागणी

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी बबनराव लोणीकर यांनी केली (Babanrao lonikar demand to give 25 Thousand Per Hectare to  farmer)  आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, बबनराव लोणीकरांची मागणी
Follow us
| Updated on: Aug 20, 2020 | 5:25 PM

जालना : अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना लोणीकरांनी या मागणीचे पत्र पाठवलं आहे. विभागीय आयुक्त आणि सर्वच जिल्हाधिकारी यांनी आपापल्या जिल्ह्यात तात्काळ पंचनामे करण्याबाबत आदेश द्यावे. तसेच या नुकसानीचा पंचनामा राज्य सरकारकडे तात्काळ पाठवून शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असेही बबनराव लोणीकर यांनी पत्रात म्हटलं आहे. (Babanrao lonikar demand to give 25 Thousand Per Hectare to  farmer)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षात असताना बांधावर जाऊन 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. आता खरं तर ते सत्तेत आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी, असा सल्ला बबनराव लोणीकरांनी शरद पवारांना दिला.

हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत देणे आवश्यक असल्याचे मत देखील लोणीकरांनी व्यक्त केलं आहे. शेतकरी उध्वस्त झालेला असून कोरोनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदतीची गरज आणि आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

त्यामुळे येत्या अधिवेशनात 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी सरकारकडे करणार आहे. तसेच ही मागणी पूर्ण होईपर्यंत सभागृहाचे काम चालू देणार नसल्याचा थेट इशारा लोणीकरांनी दिला आहे. (Babanrao lonikar demand to give 25 Thousand Per Hectare to  farmer)

संबंधित बातम्या : 

विहिरीत पडलेला उंदीर काढणे जीवावर, तिघा मजुरांचा विषारी वायूने गुदमरुन मृत्यू

पवारांनी साताऱ्याला दिलेली रेमडीसिव्हीर इंजेक्शन गहाळ प्रकरण, गृहराज्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

शेतकरी मोर्चाला कोणत्या हिरोईनला आणायचं सांगा, नाही तर तहसिलदार मॅडम आहेच : बबनराव लोणीकर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.