AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhima Koregaon Shaurya Din Live Update | अनुयायांना खासगी गाड्यांमधून उतरवले जातेय, आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली नाराजी 

| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 6:08 AM
Share

दरवर्षी आंबेडकरी जनता पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने येतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीमा कोरेगाव शौर्यदिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

Bhima Koregaon Shaurya Din Live Update | अनुयायांना खासगी गाड्यांमधून उतरवले जातेय, आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली नाराजी 
BHIMA KOREGAON

मुंबई : दरवर्षी आंबेडकरी जनता पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने येतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीमा कोरेगाव शौर्यदिन (bhima koregaon shaurya din) उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील (Ajit Pawar) उपस्थित राहणार आहेत. यंदाचं विजयस्तंभ शौर्य दिनाचं 204 वं वर्ष असल्याने या सोहळ्याला खास महत्त्व आलेलं आहे. विजयस्तंभाला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गर्दी न होऊ देण्याचे आवाहन जनतेला करण्यात आलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Jan 2022 11:17 AM (IST)

    अनुयायांना खासगी गाड्यांमधून उतरवले जातेय, आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली नाराजी 

    पुणे : प्रशासनाच्या नियोजनाबद्दल आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली नाराजी

    विजय स्तंभाच्या इथे आल्यावर एक प्रकारची ऊर्जा मिळते

    हा इतिहास प्रेरक आहे

    टोलनाक्यावर अनुयायांना खासगी गाड्यांमधून उतरवले जात आहे

    तिथून पुढे जवळपास 6 ते 7 किलोमीटर अंतर पायी चालावे लागत आहे

    आंबेडकरी जनतेचे मोठे हाल होत आहेत

    थेट विजय स्तंभापर्यंत वाहनांची सोय करणे अपेक्षित आहे

  • 01 Jan 2022 08:12 AM (IST)

    भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद पुणे दौऱ्यावर, विजयस्तंभाला अभिवादन करणार  

    ब्रेक : भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ( रावण ) आज पुणे दौऱ्यावर

    भीमा कोरेगावमध्ये जाऊन करणार विजयस्तंभाला अभिवादन

    यंदा भीम आर्मी संघटनेनं भीमा कोरेगावमध्ये सभा घेणार असल्याचं केलं होतं जाहीर

    मात्र सभा, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलीये

    भीम आर्मी सभा घेणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष

    सकाळी दहा वाजता चंद्रशेखर आझाद यांच पुणे विमानतळावर होणार आगमन

  • 01 Jan 2022 06:41 AM (IST)

    अजित पवार विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचले

    उपमुख्यमंत्री अजित पवार विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचले
    सोबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
  • 01 Jan 2022 06:38 AM (IST)

    देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी दाखल

    कोरेगाव भीमा इथं शौर्यदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी दाखल

    शौर्य दिनाला यंदा 204 वर्ष पूर्ण होत आहेत

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्बंधासह हा शौर्यदिन साजरा होतोय.

  • 01 Jan 2022 06:32 AM (IST)

    भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळा, विजयस्तंभाला आकर्षक अशी रोषणाई

    पुणे : भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळा

    यंदाचं विजयस्तंभ शौर्य दिनाचं 200 वं वर्ष

    विजयस्तंभाला आकर्षक अशी रोषणाई

    रात्रीपासूनचं अनुयायी विजयस्तंभ अभिवादनासाठी कोरेगाव भीमात दाखल

    उद्या उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महत्वाचे मंत्री विजयस्तंभ अभिवादनास लावणार हजेरी

Published On - Jan 01,2022 6:28 AM

Follow us
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...