AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठक होताच फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा, आता परीक्षाशुल्क…

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आल्यायनंतर झालेल्या या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठक होताच फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा, आता परीक्षाशुल्क...
Cabinet meeting decision todayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 29, 2026 | 4:04 PM
Share

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी राज्यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये 10-12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेची फीस घेऊन ती नंतर परत देण्यापेक्षा ती घेऊच नका अशी भूमिका घेण्यात आली आहे.

दुष्काळासंदर्भात आज अनेक जिल्ह्यातील आढावा घेण्यात आला. यावेळी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या दोन महिन्यात पाऊस झाला, त्यानंतरच्या दोन महिन्यात पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच नुकसान झालं आहे पण तांत्रिक बाबीमुळे शेतकऱ्याला फायदा घेता येणार नाही, असं नको व्हायला, त्यामुळे सामाविष्ट न झालेल्या तालुक्यांनाही निकषांमध्ये आणून जे जे शेतकरी दुष्काळ बाधित आहेत त्या सर्वांना दिलासा देण्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला आहे, त्यामुळे पहिल्या यादीमध्ये न आलेल्या तालुक्यांनाही न्याय मिळेल, अनेक तालुके पिक करपले तरी ट्रिगर १ मध्ये बसलेले नाहीत. तालुकायमध्ये ग्राउंड पाहणी करून दुष्काळाचे फायदे द्यायचे आज ठरलेले आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यामध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर विद्यार्थ्यांच्याही परिस्थितीला लक्षात घेता विद्यार्थ्यांकडून फी घेऊन नंतर ती रिफंड देण्यापेक्षा ती घेण्यातच येऊ नये, असाही निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबद्दल हा महत्त्वाचा आदेश काढण्यात आला असल्याने विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

आरक्षणणाबद्दल मुख्यमंत्री म्हणाले..

ह्या संदर्भात कमीटी तयार केली आहे. त्यावर समिती तयार केली आहे. जातीजीतमध्ये तेढ निर्माण होणार नाही. आरक्षणा सर्वांना लाभ कसा होईल समिती ठरवणार आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन करण्याऱ्यांवर मी काही टिका करणार नाही.

अग्नीवीरांबद्दल मोठा निर्णय

जे काही अग्नीवरांची पहिली बॅच त्यांचा कार्यकाळ संपवून येणार आहे. 25 अग्नीवीर आर्मीत कायम राहतील, पोलिस किंवा इतर तस्यम त्यांना आरक्षण असेल. अग्नीवर त्यांना सेवेत सामावून घेणार आहे. निवृत्त अग्नीविरांना पोलिसी सेवेत समाविष्ठ करून घेणार.

Follow Us
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल उभारला
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा...
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा म्हणाल्या...
IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली...
Divya Mittal : IASचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांनी सांगितली त्या शाळेची कहाणी, व्यवस्थेतून प्रश्न सुटत नसतील तर...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊत...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊतांना दिलं उत्तर