रायगडमध्ये आणखी 39 कोरोना रुग्ण, जिल्ह्यात बाधितांची संख्या 840 वर

रायगड जिल्ह्यात आज (26 मे) नव्या 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली (Corona Patient increase in Raigad) आहे.

रायगडमध्ये आणखी 39 कोरोना रुग्ण, जिल्ह्यात बाधितांची संख्या 840 वर
Follow us
| Updated on: May 27, 2020 | 12:10 PM

रायगड : रायगड जिल्ह्यात आज (26 मे) नव्या 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली (Corona Patient increase in Raigad) आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 840 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 37 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला (Corona Patient increase in Raigad) आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांपैकी 482 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत पनवेल महानगरपालिकेमध्ये 234, पनवेल ग्रामीण 104, उरण-127, खालापूर-2, कर्जत-3, पेण-1, अलिबाग-3, तळा-1, श्रीवर्धन-5, महाड-1, पोलादपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पनवेल मनपा-18, पनवेल ग्रामीण-5, खालापूर-1, कर्जत-2, अलिबाग-2, मुरुड-2, श्रीवर्धन-2, म्हसळा-1, महाड-3, पोलादपूर येथील एका बाधित रुग्णाचा समावेश आहे.

सध्या रायगड जिल्ह्यात पनवेल मनपा-149, पनवेल ग्रामीण-54, उरण-20, खालापूर-5, कर्जत-6, पेण-5, अलिबाग-15, मुरुड-4, माणगाव-34, तळा-5, रोहा-13, सुधागड-1, श्रीवर्धन-3, महाड-1, पोलादपूर-6 अशा एकूण 321 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 54 हजार 758 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 1792 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 16 हजार 954 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 36 हजार 004 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

प्रवाशांनी वाढवली विदर्भाची चिंता, मुंबई-पुण्याहून आलेले 100 जण कोरोनाग्रस्त

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 54 हजार पार, दिवसभरात सर्वाधिक 97 बळी

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 54 हजार पार, दिवसभरात सर्वाधिक 97 बळी

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.