AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | दलित महासंघाचा कोंबडा मोर्चा, पशुपालनासाठी अनुदान वाढवून देण्याची मागणी

सांगलीत जिल्हा परिषदेसमोर दलित महासंघाने कोंबडा मोर्चा काढत आंदोलन केले. (Dalit Federation protes Sangli Zilla Parishad)

VIDEO | दलित महासंघाचा कोंबडा मोर्चा, पशुपालनासाठी अनुदान वाढवून देण्याची मागणी
अशा प्रकारे सांगलीत आंदोलन करण्यात आले.
| Updated on: Feb 12, 2021 | 3:41 PM
Share

सांगली : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने पशूपालन व्यवसायासाठी अनुदानित केलेले शेळी, मेंढी म्हैस यांच्या खरेदसीठीचे कर्ज हे जुन्या दराप्रमाणे दिले जात आहे. हे कर्ज नव्या दराप्रमाणे देण्यात यावे यासाठी सांगलीत जिल्हा परिषदेसमोर ( Sangli Zilla Parishad) दलित महासंघाने (Dalit Federation) कोंबडा मोर्चा काढत आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी हातात कोंबड्या घेत तसेच कोंबड्यांची वेषभूषा करत आंदोलन केले. (Dalit Federation protested in front of Sangli Zilla Parishad)

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून पशूपालन व्यवसायासाठी अनुदानित कर्ज दिले जाते. कर्ज हे या व्यवसायाच्या जुण्या दराप्रमाणे दिले जात आहे. त्यामुळे नवे कर्ज हे नव्या दराप्रमाणे द्यावे अशी मागणी येथील मागरिकांनी केली. तसेच देण्यात येणारे अनुदान हे तत्काळ महागाईप्रमाणे वाढवून देण्यात यावे, असेही या आंदोलकांची मागणी आहे. तसेच 15 – 02 – 2021 ची  तारखेची असलेली मुतद वाढवून द्यावी अशीसुद्धा मागणी दलित महासंघाने केली.

दलित महासंघचे उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, या प्रकरणी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला टाळे ठोकण्याचा असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे.

दलित महासंघाच्या कोंबडा मोर्चा आंदोलनाचा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

भाजप आघाडी सरकारला शॉक देणार, राज्यात लवकरच वीज दरवाढीविरोधात प्रचंड आंदोलन; चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

Farmer Protest : शेतकरी आता रेल्वे रुळावर उतरणार, 18 फेब्रुवारीला 4 तास ‘रेल्वे रोको’

आधी नितीन राऊतांनी शब्द पाळावा, मग ऊर्जा खाते सोडावे, पुण्यात आंदोलन

(Dalit Federation protested in front of Sangli Zilla Parishad)

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.