AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil : दहीहंडीच्या कोणत्या थरात सहभागी व्हायला आवडेल, पहा गौतमी पाटील काय म्हणाली?

ठाण्यामध्ये दहीहंडीचा मोठा  उत्साह पहायला मिळत आहे.  ठाण्यात शारदा संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कृष्णा पाटील यांच्याकडून या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे,  दरम्यान या दहीहंडी उत्सवाला गौतमी पाटीलने देखील हजेरी लावली आहे.

Gautami Patil : दहीहंडीच्या कोणत्या थरात सहभागी व्हायला आवडेल, पहा गौतमी पाटील काय म्हणाली?
Gautami PatilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 5:17 PM
Share

ठाण्यामध्ये दहीहंडीचा मोठा  उत्साह पहायला मिळत आहे.  ठाण्यात शारदा संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कृष्णा पाटील यांच्याकडून या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे,  दरम्यान या दहीहंडी उत्सवाला गौतमी पाटीलने देखील हजेरी लावली आहे. यावेळी तीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी खूप एंजॉय केला आणि महत्त्वाचं म्हणजे असंच सर्वांचं प्रेम मला कायम मिळत राहावं, आशीर्वाद मिळत रहावा. खरतर सगळ्या प्रेक्षकांमुळे मी आज इथे आहे, एवढीच माझी इच्छा आहे, असं तीने म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी गौतमी पाटीलला असा देखील प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाला जात आहात, हा उत्सव तुमच्यासाठी किती खास आहे? यावर  उत्तर देताना गौतमी म्हणाली की दहीहंडी म्हटलं की मी फक्त मुंबईत असते, बाकीचं मी काही बघत नाही. मी दहीहंडीचा उत्सव प्रेक्षकांसोबत खूप एंजॉय करते. मला ते खूप छान वाटतं. मला प्रेक्षकांचं प्रेम मिळतं. मी गावाकडे होते, परंतु मी दहीहंडीचा मुंबईमध्ये जो एंजॉय करते असा कुठेच एंजॉय केला नाही, मी मुंबईची दहीहंडी प्रचंड एंजॉय करत आहे.

दरम्यान मुंबईमध्ये गोंविदांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो, अनेकदा गोंविदा जखमी होतात, तू काय संदेश देशील असा प्रश्नही यावेळी गौतमी पाटीला विचारण्यात आला. मी एकच सांगेल स्वत:ची काळजी घ्या, सण आहे, आपण आनंद साजरा करतो, त्यामध्ये काही अडचण नाहीये, फक्त जोष-जोषमध्ये स्वत:ची काळजी घ्यायला विसरू नका, स्वत:ची काळजी घ्या आणि मस्त सण एंजॉय करा. समजा तुला गोंविदा बनायची संधी मिळाली तर कोणत्या थरावर चढायला आवडेल? असंही यावेळी गौतमी पाटीलला विचारण्यात आलं, यावर उत्तर देताना तसं तर मी काही सागूं शकत नाही, परंतु मला जिथे संधी मिळेल तिथून मी दहीहंडीमध्ये सहभागी होईल. सध्या तर मी मुंबईतील दहीहंडी प्रचंड एंजॉय करत आहे, मी अजून दोन ठिकाणी जाणार आहे. मी या सणाबाबत खूप उत्साही आहे, असं यावेळी गौतमी पाटीलने म्हटलं आहे.

Follow Us
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप