AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादळासह मुसळधार पाऊस, 12 तास धोक्याची, हवामान विभागाने थेट…

राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी थंडी अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आज पावसाचा अंदाज अनेक भागत वर्तवण्यात आल्या.

वादळासह मुसळधार पाऊस, 12 तास धोक्याची, हवामान विभागाने थेट...
Rain warning
| Updated on: Mar 03, 2026 | 7:12 AM
Share

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पाऊस झाला. थंडी, पाऊस आणि उडाका असे समीकरण बघायला मिळाले. आता मार्च महिन्याला सुरूवात झाली. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच तापमानात चढउतार बघायला मिळतोय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मार्च महिन्यात तापमानात चढउतार राहिल. यासोबतच उष्णतेत वाढ होईल. गेल्या दोन ते तीन दिवसांचा विचार केला असता राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. आठ दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसला. अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. राज्यात दुपारी जरी उकाडा जाणवत असला तरीही सकाळी गारठा आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे झाली. निफाड येथे 12 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजही तापमानात चढउतार बघायला मिळेल.

तब्बल इतक्या राज्यात पाऊस होण्याचा अंदाज 

देशातील अनेक राज्यात आज 3 मार्च 2026 रोजी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. पावसामुळे तापमान 2 ते 3 अंशांनी कमी होऊ शकते. जम्मू आणि काश्मीरमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. 2 ते 3 मार्च दरम्यान हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

कोकण आणि गोव्यात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज 

कोकण आणि गोव्याच्या काही भागात 4 ते 7 मार्च दरम्यान उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. आयएमडीनुसार, मार्चमध्ये ईशान्य भारत आणि वायव्य आणि पूर्व-मध्य भारतातील काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. यासोबतच दिल्लीमध्येही तापमानात चढउतार बघायला मिळण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा अंदाज 

आयएमडीनुसार 3 मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच 20 ते 30 किलोमीटर प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहतील. पुढील 12 तास धोक्याची आहेत. हवामान खात्यानुसार, काही जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. मार्च महिन्याला सुरूवात झाली आहे. मात्र, पाऊस अजूनही काही जाण्याचे नाव घेत नाहीये.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...