AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रथातून एन्ट्री, ट्रे भरून सोन्याचे दागिने, महागडा हॉल; इंदुरीकर महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यातील हे फोटो पाहून थक्क व्हाल

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुड्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे. महाराजांनी नेहमी त्यांच्या कीर्तनामध्ये साध्यापद्धतीने विवाह सोहळा करण्याच संदेश दिला आणि आता त्याच संदेशाला बगल देत त्यांनी ज्या शाही पद्धतीने लेकीचा साखरपुडा केला त्यावरून त्यांना आता ट्रोल करण्यात येत आहे. लेक अन् जावयाची रथातून एन्ट्री, भरभरून सोन्याचे दागिने आणि महागडा हॉल यामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 06, 2025 | 2:12 PM
Share
 प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर देशमुख यांच्या मुलीचा साखपुडा मोठ्या थाटमाटात पार पडला. सध्या त्यांच्या लेकीच्या साखरपुड्याचीच चर्चा सुरु आहे. त्यांनी ज्या शाहीपद्धतीने लेकीचा साखरपुडा केला त्यावरून त्यांना ट्रोल केल जात आहे.

1 / 7
 इंदुरीकर महाराजांनी नेहमी आपल्या कीर्तनातून समाजाचं प्रबोधन केलं आहे. एका कीर्तनात त्यांनी  लग्नात होणाऱ्या खर्चावर तर त्यांनी परखड भाष्यही केलं होतं. पण त्यांनी लेकीचा साखरपुडा अतिशय थाटामाटात केला. एसी हॉल, सोन्याचे दाग-दागिने अन् लग्नालाही लाजवेल असा शाही थाट पार पडला. त्यामुळे त्यांनी केलेल्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

2 / 7
 इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. हा साखरपुडा सोहळा संगमनेरमधील वसंत लॉन्स इथं पार पडला. या सोहळ्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत होते.

3 / 7
इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांची एका रथातून एंट्री झाली.

इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांची एका रथातून एंट्री झाली.

4 / 7
एवढंच नाहीतर इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि नवरा मुलगा साहिलसाठी सोन्याचे बरेच दागदागिनेही केल्याचं पाहायला मिळालं. या फोटोत सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला ट्रे दिसत आहे. त्यावरून या साखरपुड्यात इंदुरीकरांनी नक्की किती खर्च केलाय याचा अंदाज नक्कीच लक्षात येत आहे.

5 / 7
इंदुरीकर महाराज यांनी लेकीच्या साखरपुड्यावर इतका खर्च केल्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका होताना दिसत आहे.

इंदुरीकर महाराज यांनी लेकीच्या साखरपुड्यावर इतका खर्च केल्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका होताना दिसत आहे.

6 / 7
पण यासोबतच मुलीच्या साखरपुड्यात आलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा मात्र त्यांनी टाळला आहे. इंदुरीकर महाराज यांनी 1 लाख 11 हजार एवढी रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिली आहे.

7 / 7
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...