AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणाल चांदगुडेच्या नीट क्लासमधून धक्कादायक माहिती, बेंच क्रमांक तीनवर …कोचिंग सुरू असताना काय करायचा?

खवड्या डोंगरावरुन कुणाल याच्या परिवाराचे जीवन हकनाक संपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दुसरीकडे त्याचे नातलग आता वेगवेगळे दावे-प्रतिदावे करत आहेत.

कुणाल चांदगुडेच्या नीट क्लासमधून धक्कादायक माहिती, बेंच क्रमांक तीनवर ...कोचिंग सुरू असताना काय करायचा?
KUNAL CHANDGUDE
| Updated on: Aug 23, 2026 | 6:08 PM
Share

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर नगरातील कुणाल चांदगुडे याने कौटुंबिक कलहातून खवड्या डोंगराच्या कड्यावरुन स्वत:ला झोकून दिले आणि सोबत त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही मृत्यू झाला आणि नंतर त्याच्या आईने देखील स्वत:ला डोंगरकड्यावरुन झोकून दिले. त्यामुळे आता या प्रकरणात आयफोनचे थकलेले हप्ते ही थिअर मागे पडत आहे. कुणालचे वडीलांशी पटत नव्हते आणि आईसाठी तो वडिलांशी संघर्ष करत होता असेही उघडकीस आले आहे. आता कुणाल याच्या क्लासमधून वेगळीच माहिती उघडकीस आली आहे.

त्याला डॉक्टर व्हायचे होते

खवड्या डोंगरावरुन कुणाल याने उडी मारण्याची धमकी दिल्यानंतर आता तीन तास त्याला रोखण्याचा प्रयत्न अगदी गावाच्या सरपंचापासून सर्वजण करत होते. मात्र, कुणालने कुणाचेही ऐकले नाही आणि स्वत:च्या मनाचे केल्याने या त्रिकोणी कुटुंब नष्ट झाले आहे. कुणाल हा अभ्यासात हुशार होता. त्याला दहावी चांगले ९० टक्के मार्क मिळाले होते. कुणालचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. त्याला डॉक्टर व्हायचे होते. तो त्यासाठी NEET ची तयारी देखील करत होता. त्याने त्यासाठी आकाश फाउंडेशनमध्ये तो कोचिंग घेत होता.

तो कोणत्याही ताण-तणावात…

NEET च्या तयारीसाठी कुणालने आकाश फाउंडेशनमध्ये कोचिंग क्लास लावला होता. मात्र, कुणालच्या बोलण्यातून तो कोणत्याही ताण-तणावात होता असे कधी जाणवले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुणाल हा क्लासला अधिक दांड्या मारायचा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कुणाल बेंच क्रमांक तीनवर बसायचा क्लासेसमध्ये फक्त कुणालचे दोन मित्र होते असेही उघडकीस आले आहे.

Follow Us
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! पुण्यातील सुप्रिसिद्ध...
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
'सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार' गोरेंचं विधान
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा