Live Update : पुणे शहरात पावसाची संततधार सुरु

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)

Live Update : पुणे शहरात पावसाची संततधार सुरु
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 7:26 PM

[svt-event title=”बीड : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस” date=”14/10/2020,7:22PM” class=”svt-cd-green” ] बीड : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात, अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित, बीड शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप [/svt-event]

[svt-event title=”पुणे शहरात पावसाची संततधार सुरु” date=”14/10/2020,7:22PM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे शहरात पावसाची संततधार सुरु, शहरासह उपनगरातही पावसाच्या सरी, पावसाचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज [/svt-event]

[svt-event title=”कोयना धरणाचे दोन वक्री दरवाजे एक फुटांनी उघडले ” date=”14/10/2020,5:39PM” class=”svt-cd-green” ] कराड : कोयना धरणाचे दोन वक्री दरवाजे एक फुटांनी उचलले, अतिवृष्टीची इशारा असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी पाणी विसर्ग सुरू, धरणातून कोयना नदीपात्रात 5199 क्युसेक पाणी विसर्ग सुरु, 105 TMC पाणी साठवण क्षमतेच्या कोयना धरणात 104.27 TMC पाणीसाठा [/svt-event]

[svt-event title=”कल्याण-डोंबिवलीत विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात” date=”14/10/2020,5:05PM” class=”svt-cd-green” ] कल्याण-डोंबिवलीत विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात, हवामान विभागाने यापूर्वीच अंदाज वर्तवला होता. [/svt-event]

[svt-event title=”मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, पालघर प्रशासनाचे आदेश ” date=”14/10/2020,5:05PM” class=”svt-cd-green” ] पालघर – समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून वादळी वाऱ्याची शक्यता . मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे निर्देश . महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे आदेश . पुढील तीन दिवस मासेमारीस न जाण्याचे निर्देश . समुद्रात मासेमारीस गेलेल्या मासेमारांनी किनाऱ्याचा आसरा घेण्याचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”लहान भाऊ समजून माफ करा, आयुक्तांकडून महापौरांची माफी” date=”14/10/2020,12:39PM” class=”svt-cd-green” ] मुंबई महापालिकेतील सत्ताधारी विरुद्ध आयुक्त वाद अखेर मिटला, आयुक्तांनी महापौर आणि सभाग्रह नेत्यांची माफी मागितली. मला लहान भाऊ समजून माफ करा, आयुक्त इकबालसिंह चहल यांचा महापौर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना फोन, आयुक्तांनी फोनवर उद्धट उत्तरे दिल्यानं माफी मागितली, लहान भावानंही इथून पुढे मोठ्या बहिणींचं ऐकावं असं सांगत महापौर आणि विशाखा राऊत यांच्याकडून वादावर पडदा [/svt-event]

[svt-event title=”चंदन तस्करांची मोठी टोळी नागपूर पोलिसांच्या जाळ्यात” date=”14/10/2020,12:36PM” class=”svt-cd-green” ] चंदन तस्करांची मोठी टोळी नागपूर पोलीसांच्या जाळ्यात, नागपूर जिल्ह्यातील खापरी जंगलातून चंदनाची तस्करी, तीन आरोपींना अटक, सूत्रधाराचा शोध सुरु, कोराडी पोलीसांची कारवाई, 30 किलो चंदन आणि तस्करीचं साहित्य जप्त, वन विभागाकडूनही चंदन तस्करांची चौकशी [/svt-event]

[svt-event title=”एक कोटी द्या अन्यथा बॉम्बने उडवू, माजी मंत्री गिरीश महाजनांना धमकी ” date=”14/10/2020,11:53AM” class=”svt-cd-green” ] जळगाव : जामनेर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. जामनेर येथे काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजन यांच्या जी एम फाऊंडेशन तर्फे ग्लोबल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचावेळी त्यांचे स्विय सहायक दीपक तायडे यांना फोन आला गिरीश महाजन यांना एक करोड रुपये देण्याचे सांग अथवा बॉम्बने उडवून देऊ. त्यानंतर काही वेळाने मोबाईलवर मेसेज केला. त्यातही हाच मजकूर होता, सायंकाळी पाच वाजता ब्लास्ट करण्याची धमकीही त्याने दिली होती, अशी माहितीही तायडे यांनी ‘ दिली. तो हिंदीत बोलत होता. याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला . [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात रुग्णसंख्या घटल्याने 4 कोव्हिड सेंटर बंद ” date=”14/10/2020,11:50AM” class=”svt-cd-green” ] पुणे – रुग्णसंख्या घटल्याने पुणे शहरातील चार कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय, मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने पालिकेने 4 कोविड केअर सेंटर आणि 9 विलगीकरण कक्ष तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात 11 कोविड केअर सेंटर आणि 16 विलगीकरण कक्ष चालवले जातात. सध्या पुणे शहरात 1 लाख 55 हजार कोरोनाबधित रुग्ण झाले असले तरी फक्त 11 हजार 746 रुग्ण उपचार घेत आहेत. यातील 60 टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेत आहे.. [/svt-event]

[svt-event title=”- अक्कलकोट तालुक्यातील दुधनीतील सर्व ओढे नाले तुडूंब” date=”14/10/2020,11:46AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील दुधनीतील सर्व ओढे नाले भरून वाहू लागले, अक्कलकोट तालुक्यातील शेताला तळ्याचे स्वरूप, रात्रीपासून सुरू आहे पावसाचे धुवाधार बॅटिंग, लॉकडाऊननंतर पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पहिल्यांदा ठप्प [/svt-event]

[svt-event title=”एकनाथ खडसे नवरात्रीच्या पहिल्या माळेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार : उदेसिंग पाडवी” date=”14/10/2020,11:44AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी सत्यजित तांबेंना संधी?” date=”14/10/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं, संभाजीराजेंचा टोला” date=”14/10/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘बत्ती गुल’वरुन काँग्रेस-भाजपात जुंपली!” date=”14/10/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”iPhone 12 चा फर्स्ट लूक” date=”14/10/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PF खात्यासाठी सुरू झाली WhatsApp सर्व्हिस” date=”14/10/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात ढगाळ वातावरण” date=”14/10/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात ढगाळ वातावरण, सर्वदूर ढग दाटून आल्यामुळे पावसाचे वातावरण, मात्र अद्याप कुठेही पावसाला सुरुवात नाही, आजपासून तीन दिवस मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात अतिवृष्टीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षांचा गोंधळ कायम” date=”14/10/2020,10:43AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षांचा गोंधळ कायम, मंगळवारच्या 5 विषयांची परीक्षा ढकलली पुढे, 17 तारखेला या विषयांची होणार परीक्षा, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ओटीपी मिळाला नाही वेळेवर, ऑनलाईन परीक्षेत येतायेत तांत्रिक अडचणी, 12 तारखेला 69 विषयांची परीक्षा ढकलली होती पुढे, पुढे ढकलेल्या विषयांचे परीपत्रक विद्यापीठानं केलं जाहीर [/svt-event]

[svt-event title=”ठाणे घोडबंदर रोडवर गायमुख फाट्याजवळ मालवाहू गाडी आणि कंटेनरचा अपघात” date=”14/10/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] ठाणे घोडबंदर रोडवर गायमुख फाट्याजवळ मालवाहू गाडी आणि कंटेनरचा अपघात, ठाणे घोडबंदर रोडवर ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, सकाळी 4 च्या सुमारास हा अपघात घडला, ठाणे वाहतूक शहर पोलिसांकडून कोंडी कमी करण्याचा प्रयत्न [/svt-event]

[svt-event title=”मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा” date=”14/10/2020,10:33AM” class=”svt-cd-green” ] मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, गेवराई येथे पूजा मोरेंच्या नेतृत्वात स्वाभिमानीचा रस्ता रोको, रस्त्यावर भिजलेल्या कापसाचे पीक ठेवून रस्ता रोको, हेक्टरी 50 हजारांची आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”हाथरास बलात्कार घटनेच्या निषेधार्थ सर्व पक्षीय संघटनांकडून मनमाड बंद” date=”14/10/2020,10:28AM” class=”svt-cd-green” ] मनमाडमध्ये हाथरास येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचितसह दलित समघटनांनी पुकारलेल्या मनमाड बंदला चांगला प्रतिसाद, शहरातील प्रमुख बाजर पेठेसह सर्वच दुकाने बंद, शहारत पसरला शुकशुकाट [/svt-event]

[svt-event title=”अहमदनगरमध्ये चौंडी येथील नदी पात्रात काका पुतण्याचा बुडून मृत्यू” date=”14/10/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगरमध्ये जामखेड तालुक्यातील चौंडी येथील सीना नदी पात्रात काका पुतण्याचा बुडून मृत्यू, दोघे ही मासे पकडण्यासाठी बंधाऱ्यावर गेले असता, पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू, रात्री उशिरा घडली घटना तर सकाळी मृतदेह काढण्यास यश, तुषार गुलाबराव सोनवणे वय 22 आणि सतीश बुवाजी सोनवणे वय 43 असे मृतांचे नाव [/svt-event]

[svt-event title=”सोलापूर कारंबा येथील ओढा ओव्हरफ्लो” date=”14/10/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर कारंबा येथील ओढा ओव्हरफ्लो, पाण्यातून वाट काढत नागरिकांचा जीवघेणा प्रवास, कारंबा नाका येथील दूध विक्रेत्यांचा जीव धोक्यात घालून शहराकडे प्रवास, ओढ्यावरून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”14/10/2020,10:11AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.