AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MukhyaMantri Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड बँक अकाऊंटशी कसं लिंक कराल ?

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर त्याचा लाभ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले बँक खाते आधारकार्डशी लिंक करावे लागते. ते कसे करावे, जाणून घेऊया..

MukhyaMantri Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड बँक अकाऊंटशी कसं लिंक कराल ?
| Updated on: Aug 29, 2024 | 10:44 AM
Share

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे’ पैसे पात्र महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे.राज्य सरकारने योजनेची घोषणा केल्यानंतर त्याचा लाभ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली. कोट्यवधी महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यात आज पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र अनेक जणींचं आधार कार्ड हए बँक अकाऊंटशी लिंक केलेलं नाही. हे बँक खातं आणि आधार कार्ड कसं लिंक करायचं याची अथपासून.. इतिपर्यंतची माहिती आपण जाणन घेऊया.

मात्र सर्वात आपण हे तपासणं गरजेचं आहे की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे की नाही. त्यासाठी काय करावं लागेल ?

  1. सर्वप्रथम गुगलवर जाऊन my aadhar असे सर्च करावे.
  2. त्यानंतर माय आधार च्या वेबसाईटवर क्लिक करून आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा भरून लॉगिन करावे.
  3. त्यानंतर लॉग इन विथ ओटीपी क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तोही भरावा.
  4. ओटीपी टाकल्यावर लॉग-इन करून घेता येईल. समोर आधार कार्डची होम-स्क्रीन दिसेल.
  5. खाली स्क्रोल केल्यावर Bank seeding status हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करावे.
  6. तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, बँकेचं नाव, आणि तुमचं Bank seeding status हे ॲक्टिव्ह आहे की नाही ते दिसेल.
  7. बऱ्याच लोकांचं आधार कार्ड लिंक नसेल तर ते स्टेटस inactive असं दिसतं,तसं असेल तर तिथे ती माहिती दिसते.

असा मेसेज आला तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक कसं करावं ते समजून घेऊया.

  1. सर्वप्रथम गुगलवर जाऊन NPCI (National Payment Corporation of India) असं सर्च करा.
  2. npci.org.in ही अधिकृत वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा.
  3. होमस्क्रीनवर खाली स्क्रोल केल्यानंतर consumer हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करावे.
  4. तेथे तुम्हाला Bharat Aadhar seeding हा पर्याय दिसेल , तेथे enable वर क्लिक करावे.
  5. नवीन पेज ओपन होईल. तेथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. नंतर आधार नंबर लिंक करायचा असेल तर त्यासाठी request for Aadhar ला seeding या पर्यायावर क्लिक करावे.
  6. खाली तुमच्या कोणत्या बँकेचं अकाऊंट लिकं करायचं आहे, त्या बँकेचे नाव निवडा आणि fresh seeding ( नव्याने लिंक करण्याचा पर्याय) यावर क्लिक करावे लागेल.
  7. खाली तुम्हाला बँकेचा अकाऊंट नंबर टाकावा लागेल.
  8. अकाऊंट नंबर कन्फर्म केल्यावर खाली काही टर्म्स आणि कंडीशन्स दिसतील, त्या पूर्ण वाचा आणि स्वीकारा. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा भरून proceed बटणावर क्लिक करावे.
  9. खाली पुन्हा तुम्हाला टर्म्स अँड कंडीशन्स दिसतील. तिथे Agree and Continue करावे.
  10. नंतर तुम्हाला एक ओटीपी येईल, तो ओटीपी देखील टाकावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाऊंटसोबत लिंक करू शकता.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.