Video | दंड भरण्यावरून वाद, जुहूमध्ये क्लीनअप मार्शल-नागरिकांमध्ये जोरदार हाणामारी

जुहू परिसरात क्लीन अप मार्शल आणि नागरिकांमध्ये जोरादार हाणामारी झाली आहे. मास्क न लावता फिरणाऱ्या लोकांकडून दंड वसूल करताना ही मारामारी झाली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video | दंड भरण्यावरून वाद, जुहूमध्ये क्लीनअप मार्शल-नागरिकांमध्ये जोरदार हाणामारी
CLRAN UP MARSHL


मुंबई : जुहू परिसरात क्लीन अप मार्शल आणि नागरिकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. मास्क न लावता फिरणाऱ्या लोकांकडून दंड वसूल करताना ही मारामारी झाली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. (clean up marshall and citizens fight in mumbai video went viral on social media)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार जुहू परिसरात काही नागरिक तोंडाला मास्क न लावता फिरत होते. यावेळी मास्क न लावता नागरिक फिरत असल्यामुळे क्लिनअप मार्शलने त्यांना अवडले. तसेच कारवाई म्हणून त्यांना दंड देण्यास सांगितले. यावेळी नागरिक तसेच मार्शल यांच्यात वाद झाला. तसेच या वादाचे रुपांतर नंतर भांडणात झाले. नागरिक तसेच क्लीनअप मार्शल यांच्यात नंतर जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Health Tips : डेंग्यू ताप टाळण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, यामुळे प्लेटलेट देखील कमी होणार नाहीत!

आईच्या भेटीसाठी गेला, रात्री मुक्कामाला थांबला, पण घरातच डोकं ठेचून हत्या, हत्येमागचं गूढ नेमकं काय?

Maharashtra News LIVE Update | राज्यातील 5 जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, 5 ऑक्टोबरला मतदान

(clean up marshall and citizens fight in mumbai video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI