AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरळीत कोरोना लसीकरण केंद्र सुरु करा, जी दक्षिण प्रभाग समितीतील शिवसेना नगरसेवकांचा सभात्याग

त्यामुळे जी दक्षिण प्रभाग समितीतील शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला होता. (Shivsena Corporator Abandon the meeting)

वरळीत कोरोना लसीकरण केंद्र सुरु करा, जी दक्षिण प्रभाग समितीतील शिवसेना नगरसेवकांचा सभात्याग
| Updated on: Mar 05, 2021 | 6:27 PM
Share

मुंबई : मुंबईतील जी दक्षिण प्रभाग समितीतील शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला आहे. जी दक्षिण विभागात वरळी डोम येथे कोव्हिड लसीकरण केंद्र सुरु करा, अशी आग्रही मागणी शिवसेना नगरसेवकांनी केली होती. मात्र ही मागणी मंजूर होत नसल्याने शिवसेना नगरसेवक नाराज झाले होते. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला आहे. (G south Ward Shivsena Corporator Abandon the meeting)

जी दक्षिण हा विभाग पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात येतो. या विभागात शरद उघडे सहाय्यक आयुक्त आहेत. शरद उघडे हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. वरळीतील विकासकामे आणि स्थानिक कामे करताना शरद उघडे यांचा आदित्य ठाकरेंशी नेहमी संवाद-संपर्क असतो.

वरळी डोम येथे कोव्हिड लसीकरण केंद्र सुरु करा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नगरसेवकांकडून केली जात होती. मात्र ही मागणी मंजूर झाली नव्हती. त्यामुळे शिवसेना नगरसेवक नाराज झाले होते. त्यामुळे जी दक्षिण प्रभाग समितीतील शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला होता.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी जी साऊथ प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी शरद उघडे कार्यालयात उशिरा पोहोचले होते. त्यामुळे जी साऊथमधील शिवसेना नगरसेवकांनी त्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. या आंदलोनात महापौर किशोरी पेडणेकर सहभागी झाल्या होत्या.

मात्र आदित्य ठाकरेंना शिवसेना नगरसेवकांचे हे आंदोलन रुचले नव्हते. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या सर्व नगरसेवकांकडून माफीनामा घेण्यात आला होता. त्यानंतर आता जी दक्षिण प्रभाग समितीतील शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला आहे. यावर आदित्य ठाकरे काही अॅक्शन घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  (G south Ward Shivsena Corporator Abandon the meeting)

संबंधित बातम्या : 

बंगाल, केरळमध्ये निवडणुका होतात औरंगाबाद, नवी मुंबईत का नाही?; फडणवीसांचा सवाल

मास्क न लावल्याने संजय राऊतांना दंड, मास्क न लावण्याचं कारण राज ठाकरेंनी सांगावं, राऊतांचं आवाहन

मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर परिणामांना सामोरे जा; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.