AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai University : मुंबई विद्यापीठातील पदवी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया एका क्लिकवर…

मुंबई विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

Mumbai University : मुंबई विद्यापीठातील पदवी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया एका क्लिकवर...
mumbai university
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 8:21 AM
Share

मुंबई : मुंबई विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आजपासून (5 ऑगस्ट) ऑनलाईन प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झालीय. त्यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांनी तातडीने आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे प्रवेश घेण्याची लगबग सुरू केलीय.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक

  • ऑनलाईन अर्ज विक्री 5 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2021 (दुपारी 1 वाजेपर्यंत)
  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 5 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2021 (दुपारी 1 वाजेपर्यंत)
  • ऑनलाईन फॉर्म सादर करण्याची तारीख 6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2021 (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस अॅडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.

प्रवेशासाठी पहिली मेरिट लिस्ट कधी लागणार?

  • पहिली मेरीट लिस्ट 17 ऑगस्ट, 2021 ( सकाळी 11 वाजता)
  • ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, 2021 (सायं. 3 वाजेपर्यंत )

प्रवेशासाठी दुसरी मेरिट लिस्ट कधी लागणार?

  • द्वितीय मेरीट लिस्ट 25 ऑगस्ट, 2021 ( सायंकाळी 7 वाजेपर्यंत)
  • ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट, 2021 ( दुपारी 3 वाजेपर्यंत)

प्रवेशासासाठी तिसरी मेरिट लिस्ट कधी लागणार?

  • तृतीय मेरीट लिस्ट – 30 ऑगस्ट, 2021 ( सायंकाळी 7 वा.)
  • ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर, 2021

हेही वाचा :

एआयसीटीईचा मोठा निर्णय, अभियांत्रिकी अभ्यासासाठी गणित, भौतिक आणि रासायनशास्त्र आवश्यक नाही

NEET UG 2021: नीट यूजी परीक्षेचे अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ, NTA चा मोठा निर्णय

शुल्क माफीच्या मागणीसाठी थेट शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यावर आंदोलन, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना अटक

व्हिडीओ पाहा :

Know all about Mumbai University graduation admission process

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.