AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय गृहसचिवांना पत्र; पत्रातील 10 महत्त्वाचे मुद्दे

राजकीय दबावामुळे पोलीस हल्लेखोर शिवसैनिकांवर कारवाई करत नाहीत, असा आरोप फडणवीस यांनी केलाय. केंद्र सरकारनं कडक पावलं उचलण्याची फडणवीसांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

Devendra Fadnavis | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय गृहसचिवांना पत्र; पत्रातील 10 महत्त्वाचे मुद्दे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
| Updated on: Apr 25, 2022 | 12:31 PM
Share

नागपूर : महाराष्ट्रात ( Maharashtra) कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहेत. केंद्रानं कडक पावलं उचलावी, अशी मागणी करणारे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना (Union Home Secretary) लिहिलंय. खार पोलीस स्टेशनसमोर ( Khar Police Station) किरीट सोमय्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. राजकीय दबावामुळे पोलीस हल्लेखोर शिवसैनिकांवर कारवाई करत नाहीत, असा आरोप फडणवीस यांनी केलाय. केंद्र सरकारनं कडक पावलं उचलण्याची फडणवीसांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. भाजप नेते मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांच्यावर यांच्यावरही हल्ले करण्यात आले. त्यामुळं विरोधी पक्षानं ही बाब पत्राच्या माध्यमातून वरिष्ठांना कळविली आहे. त्यामुळं केंद्र सरकार कोणती पाऊलं उचलते, हे पाहावं लागेल.

पत्रातील 10 महत्त्वाचे मुद्दे

  1. राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर त्यांची विचारपूस करण्यास गेलेल्या सोमय्यांवर हल्ला
  2. खार पोलिसांच्या सुरक्षेतच शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांवर हल्ला केला
  3. किरीट सोमय्यांच्या गाडीवर बॉटल, चप्पल आणि दगडफेक करण्यात आली
  4. दगडफेकीत सोमय्यांच्या गाडीची काच फुटली आणि सोमय्या जखमी झाले
  5. पोलीस स्टेशन समोर झालेला हल्ला गंभीर बाब
  6. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला
  7. किरीट सोमय्यांना केंद्राची सुरक्षा असताना हल्ला झाला, मुंबई पोलीस गंभीर नाहीत
  8. मुंबई पोलीस महाविकास आघाडी सरकारची नोकर असल्यासारखी काम करतेय
  9. राजकीय दबावामुळे मुंबई पोलीस हल्लेखोरांवर कारवाई करत नाहीत
  10. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात असल्यानं केंद्रानं कडक पावलं उचलावीत

MP Navneet Rana | खासदार नवनीत राणांचा बीपी वाढला? भायखळा कारागृहातील रुग्णालयात प्रकृती स्थिर असल्याची माहिती

Heat wave : विदर्भात उष्णतेची लाट, नागपूरचे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता

Breaking : समृद्धी महामार्ग संदर्भातली मोठी बातमी! 2 मे रोजीचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलला- सूत्र

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.