कांजुरमार्गमध्ये सॅमसंग मोबाईल सर्विस सेंटरला भीषण आग
रात्री 9 वाजून 42 मिनिटांनी ही आग असून लेवल 2 ची आग आहे. अग्नीशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Breaking News
मुंबई : मुंबईतील कांजुरमार्ग येथे सॅमसंग मोबाईल सर्विस सेंटरला भीषण आग लागली आहे. रात्री 9 वाजून 42 मिनिटांनी ही आग असून लेवल 2 ची आग आहे. अग्नीशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
