AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai BMC Election BJP Candidate List : भाजपच्या 66 जणांच्या यादीत रणरागिणींचा बोलबाला… मुंबईत तुमच्या मतदारसंघातून कोण?

Mumbai BMC Election BJP Candidate List : युतीमध्ये भाजपचे मुंबईत सर्वाधिक 15 आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 6 आमदार आहेत. त्यामुळे भाजपच्या वाट्याला जास्त जागा येणार हे निश्चित आहे.

Mumbai BMC Election BJP Candidate List : भाजपच्या 66 जणांच्या यादीत रणरागिणींचा बोलबाला... मुंबईत तुमच्या मतदारसंघातून कोण?
BJP Women Candidates
| Updated on: Dec 29, 2025 | 12:56 PM
Share

बहुचर्चित मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. भाजपने पहिल्या यादीत 66 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत रणरागिणींचा बोलबाला दिसून येतोय. भाजपची आज देशात आणि महाराष्ट्रात सत्ता आहे. पण मुंबई महापालिका हे त्यांचं अपूर्ण स्वप्न आहे. 2017 साली भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या. त्यांचे 82 नगरसेवक निवडून आले. पण मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही. याआधी ते शिवसेनेसोबत युतीमध्ये निवडणूक लढवत होते. त्यामुळे महापौर शिवसेनेचा व्हायचा.

आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत ते युतीमध्ये निवडणूक लढवणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपं मोठा भाऊ तर एकनाथ यांची शिवसेना छोट्या भावाच्या भूमिकेत असेल. त्यामुळे भाजपला यंदा महापौरपदाचं स्वप्न साकार करण्याची संधी आहे. त्यासाठी ते पूर्ण ताकद पणाला लावतील. 

भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आलेले उमेदवार

वॉर्ड क्रमांक – २ – तेजस्वी घोसाळकर

वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी

वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे

वॉर्ड क्रमांक १५ – जिग्ना शाह

वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर

वॉर्ड क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे

वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर

वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल

वॉर्ड क्रमांक ३१ – मनिषा यादव

वॉर्ड क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे

वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता कोळी

वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती साटम

वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले

वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर

वॉर्ड क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी

वॉर्ड क्रमांक ६९ – सुधा सिंह

वॉर्ड क्रमांक ७२ – ममता यादव

वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक

वॉर्ड क्रमांक ८४ – अंजली सामंत

वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला

वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे

वॉर्ड क्रमांक १०३ – हेतल गाला मार्वेकर

वॉर्ड क्रमांक १०५ – अनिता वैती

वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका घाग

वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार

वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील

वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालेराव

वॉर्ड क्रमांक १२७ – अलका भगत

वॉर्ड क्रमांक १२९ – अश्विनी मते

वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे

वॉर्ड क्रमांक – १७२ – राजश्री शिरोडकर

वॉर्ड क्रमांक – १७४ – साक्षी कनोजिया

वॉर्ड क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई

वॉर्ड क्रमांक १९६ – सोनाली सावंत

वॉर्ड क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर

वॉर्ड क्रमांक २२७ – हर्षिता नार्वेकर

पुरुष उमेदवार

वॉर्ड क्रमांक ७ – गणेश खणकर

वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल

वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे

वॉर्ड क्रमांक २३ – शिवकुमार झा

वॉर्ड क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा

वॉर्ड क्रमांक ४३ – विनोद मिश्रा

वॉर्ड क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना

वॉर्ड क्रमांक ५८ – संदीप पटेल

वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर

वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड

वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी

वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे

वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे

वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर

वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत

वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे

वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे

वॉर्ड क्रमांक १०७ – नील सोमय्या

वॉर्ड क्रमांक १२२ – चंदन शर्मा

वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन

वॉर्ड क्रमांक १४४ – बबलू पांचाळ

वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण

वॉर्ड क्रमांक १८५ – रवी राजा

वॉर्ड क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)

वॉर्ड क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे

वॉर्ड क्रमांक २१४ – अजय पाटील

वॉर्ड क्रमांक २१५ – संतोष ढोले

वॉर्ड क्रमांक २१९ – सन्नी सानप

वॉर्ड क्रमांक २२१ – आकाश पुरोहित

वॉर्ड क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर

BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.