AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला तिकीट पाहिजे, ‘मातोश्री’बाहेर रडारड, हे PHOTO च सर्वकाही बोलून जातील!

महापालिका निवडणुकांसाठी एबी फॉर्मचं वाटप सुरू झालं असून मातोश्रीबाहेर अनेक इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे. अशातच उमेदवारी मिळावी म्हणून मातोश्रीबाहेर दोघांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

| Updated on: Dec 29, 2025 | 12:40 PM
Share
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता 29 आणि 30 डिसेंबर असे दोनच दिवस शिल्लक आहेत. मुंबई महापालिकेचे सर्वाधिक 227 प्रभाग आहेत. तर उमेदवारीच्या मागणीसाठी इच्छुक उमेदवारांकडून मातोश्रीबाहेर आंदोलन करण्यात आलं.

1 / 6
आम्हाला न्याय द्या, अशी मागणी नाराज उमेदवार उद्धव ठाकरेंकडे करत आहेत. 'मातोश्री'बाहेर उमेदवार हातात फोटो घेऊन ठिय्या मांडून बसल्याचं पहायला मिळालं. यावेळी त्यांनी हात जोडले आणि भावूक होत उद्धव ठाकरेंकडे उमेदवारीची मागणी केली.

2 / 6
"2017 मध्ये ओबीसी वॉर्डमध्ये दुसऱ्यांना तिकिट दिलं. आम्हाला पण तिकिट दिली होती, परंतु त्या निवडणुकीत आमचा पराभव झाला होता. आता त्यांनी आम्हाला तिकिट द्यावी, अशी आमची मागणी आहे," असं उमेदवार म्हणाले.

"2017 मध्ये ओबीसी वॉर्डमध्ये दुसऱ्यांना तिकिट दिलं. आम्हाला पण तिकिट दिली होती, परंतु त्या निवडणुकीत आमचा पराभव झाला होता. आता त्यांनी आम्हाला तिकिट द्यावी, अशी आमची मागणी आहे," असं उमेदवार म्हणाले.

3 / 6
"186 वॉर्डमध्ये माझ्या वडिलांचं काम खूप चांगलं आहे. लोकांचे प्रश्न आम्ही सोडवू शकतो. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि ते आम्हाला निवडून देतील, असा आम्हालाही विश्वास आहे," असं म्हणत उमेदवारीची मागणी केली.

4 / 6
मोठमोठ्या राजकीय पक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकीसाठी पणाला लागली आहे. शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारांना पक्षांनी एबी फॉर्मचं वाटप केल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याचीही शक्यता आहे.

5 / 6
मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या सेनेकडून 40 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मातोश्रीबाहेर एबी फॉर्म घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या सेनेकडून 40 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मातोश्रीबाहेर एबी फॉर्म घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे.

6 / 6
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.