AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 (ward 151): पुन्हा एकदा होऊ शकते शिवसेना-भाजप लढत; बदलत्या राजकीय समीकरणाचा होणार परिणाम?

या वॉर्डामध्ये शिवसेनी तीन नंबरला गेल्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेना काय रणनिती आखते आणि जर महाविकास आघाडीतील पक्ष सोबत असतील तर त्यावर नेमक काय निर्णय घेणार हेही बघावं लागणार आहे.

BMC Election 2022 (ward 151): पुन्हा एकदा होऊ शकते शिवसेना-भाजप लढत; बदलत्या राजकीय समीकरणाचा होणार परिणाम?
| Updated on: Jul 25, 2022 | 1:23 PM
Share

मुंबईः मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड क्र. 151 (MUMBAI MUNICIPALITY WARD NO. 151)मध्ये राजकीय पक्षांपेक्षा उमेदवारांचीच गर्दी जास्त होती. या वॉर्डमध्य तब्बल 22 उमेदवारांनी आपले नशीब अजमावून पाहिले होते. मात्र त्यामध्ये बाजी मारली ती भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राजेश ओमप्रकाश फुलवारीया यांनी. त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्वादी काँग्रेस या पक्षाबरोबरच भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) हेही पक्ष होते. या मतदार संघात खरी लढत झाली ती भारतीय जनता पक्षाचे राजेश फुलवारिया आणि काँग्रेसचे गौतम गणपत साबळे यांच्यामध्ये. तर या प्रभागामध्ये तीन नंबरला शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवाराला मतं पडली होती.

त्यामुळे येत्या निवडणूकीत या प्रभागामध्ये काँग्रेस आपली जागा राखून ठेवणार की बदलत्या राजकीय समीकरणामुळे भाजप-शिवसेनेकडे ही जागा जाणार ते आता निवडणुकीनंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे.

निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार

गिरीश सुरेंद्र आढाव (अपक्ष)- 130 आबाजी रामचंद्र (गोरख) आव्हाड (भारिप बहुजन महासंघ)- 363 दलपतराम भोमारामजी बोराना ( अपक्ष)- 40 रामवृक्ष रामलौट चौधरी (अपक्ष)- 198 सचिन जयहिंद देडे (अपक्ष)-25 आशितोष भैरू ढवळे ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना)-334 राजेश ओमप्रकाश फुलवारिया (भारतीय जनता पक्ष)-9972 कन्हैयालाल राजाराम गुप्ता (अपक्ष)- 128 विठ्ठल पांडुरंग कदम (अपक्ष)- 123 गोपीनाथ कौंडगेकर संतोष (अपक्ष)-21 श्रवणभवण स्वामीकन नाडर (अपक्ष)-120 कमलाकर शांताराम नाईक (शिवसेना)-4175 शरणचंद्र सेवाराम नवल (बहुजन समाज पार्टी)- 1018 मंजुळा दीपक पवार ( रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)- 277 रोसिया शंकर सुमनभाई (अपक्ष)-97 गौतम गणपत साबळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)- 5295 राजेश नंदू ससाणे (अपक्ष)-120 गणेश सुब्रमनियम (नॅशनल काँग्रेस पार्टी)-760 राजू विजय थोरात (174) NOTA-222

शिवसेना काय रणनिती आखणार

या वॉर्डामध्ये शिवसेनी तीन नंबरला गेल्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेना काय रणनिती आखते आणि जर महाविकास आघाडीतील पक्ष सोबत असतील तर त्यावर नेमक काय निर्णय घेणार हेही बघावं लागणार आहे.

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंतः

आरसीएफ कॉलनी रोड व जरी मरी मंदिर रोडच्याय नाक्यापासून, तेथून दक्षिण बाजूने पूर्वेकडे टाटा पॉवर कुंपणभिंतीपर्यंत तेथून कुंपणभिंतीच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे पायवाटेने आरसीएफ मार्गापर्यंत, तेथून दक्षिण बाजूने पूर्वेकडे कम्युनिटी हॉल रोडच्या चौकापर्यंत तेथून उक्त मार्गाच्या पश्चिम बाजून दक्षिणेकडे इस्टर्न फ्लायओवर ओलांडून एचपीसीएल कॉलनी कुंपनभिंतीपर्यंत तेथून उक्त कुंपणभिंतीच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे एचपीसीएल कॉलनी रोडपर्यंत तेथून उक्त मार्गाच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे महसूल रोडपर्यंत माहूल रोडच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे जरी-मरी रोडपर्यंत.

महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017 (bmc election result 2017 winner, party wise)

 

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनाकमलाकर शांताराम नाईक
भाजपराजेश ओमप्रकाश फुलवारिया राजेश ओमप्रकाश फुलवारिया
राष्ट्रवादी काँग्रेसगणेश सुब्रमनियम
काँग्रेसगौतम गणपत साबळे
मनसेआशितोष भैरू ढवळे
अपक्षगिरीश सुरेंद्र आढाव

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.