शिवसेनेचे उमेदवार संजय पवार अडचणीत, महा विकास आघाडीत बिघाडीचे संकेत, राज्यसभेच्या निवडणुकीबाबतच्या आत्तापर्यंतच्या 10 महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकांमुळे मविआत बिघाडीचे संकेत मिळाले आहेत. दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांचा कोटा ४२ वरुन ४४ केला आहे. काल रात्रीपासून नेमक्या काय 10 घडामोडी झाल्या आहेत, त्यावर एक नजर टाकूयात.

शिवसेनेचे उमेदवार संजय पवार अडचणीत, महा विकास आघाडीत बिघाडीचे संकेत, राज्यसभेच्या निवडणुकीबाबतच्या आत्तापर्यंतच्या 10 महत्त्वाच्या बातम्या
Rajyasabha election updatesImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 9:50 AM

मुंबईराज्यसभेच्या चुरशीच्या निवडणुकीसाठी (Rajyasabha Election)मतदानाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ही निवडणूक शिवसेना आणि भाजपाने (Shivsena and BJP)प्रतिष्ठेची केली होती. एकूण पाच जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत चुरशीची झाली आहे. काल रात्रीपर्यंत या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंनी मतांची जुळवाजुळव सुरु होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकांमुळे मविआत बिघाडीचे संकेत मिळाले आहेत. दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांचा कोटा 42 वरुन 44 केला आहे. काल रात्रीपासून नेमक्या काय १० घडामोडी (Top 10 happenings)झाल्या आहेत, त्यावर एक नजर टाकूयात.

1. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराचा कोटा 42 मतांवरुन 44 केला.

2. पवारांच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज, शिवसेनेचा तिसरा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता

हे सुद्धा वाचा

3. अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार मिळणे अवघड, अशा स्थितीत प्रफुल्ल पवार यांच्या जागेसाठी पवारांनी निर्णय घेतला.

4. पवारांनी घेतलेल्या निर्णयामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची माहिती

5. काँग्रेसनेही मतदारांचा कोटा 44 कोटा केल्याने, शिवसेनेच्या संजय पवारांच्या अडचणीत वाढ

6. एमआयेमच्या दोन आमदारांनी मविआच्या उमेदवारांना मतदान घेण्याचा निर्णय घेतला

7. महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी नाही, मविआचेच आमदार निवडून येतील, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

8. भाजपाच्या फडणवीसांचा धाक आणि मविआला धूक आहे, अश्वत्थाम्याप्रमाणे एक संजय निघून जाील, भाजपा उमेदवार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया

9. भाजपा आमदार लक्ष्मण जगताप कार्डियक एम्ब्युलन्समधून पुण्याहून विधानभवनाकडे रवाना, एकेक मत महत्त्वाचे

10. राज्यसभेसाठी मतदान सुरु, राष्ट्रवादीचे पहिल्यांदा मतदान, मग शिवसेना करणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.