TOP 9 Headlines | 15 मार्च 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या
आज 15 मार्च, 2022 प्रविण दरेकर यांच्या विरोधात मुंबई बँक प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. नवाब मलिक यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली.

आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडीImage Credit source: Tv9 Marathi
- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ, मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल, आपच्या पाठपुराव्यानंतर एफआयआर नोंदवला, दरेकर न्यायालयात दाद मागण्याची शक्यता, संपूर्ण बातमी तर, मुख्यमंत्री कार्यालयातून मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे विरोधकांची लिस्ट, हिटलिस्टवर प्रविण दरेकर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा आरोप, वाचा सविस्तर
- ईडीच्या कारवाईला विरोध करणारी नवाब मलिकांची याचिका फेटाळली, आता तरी मलिकांचा राजीनामा घ्या, देवेंद्र फडणवीस यांची मागणी, वाचा सविस्तर
- गावसकर, सचिन, विराटसारखे दिग्गजही संन्यास घेतात, मग आपण काँग्रेसची धुरा नव्या नेतृत्वाकडे का देत नाही, कपिल सिब्बल यांचा सवाल, तर काँग्रेसमधील जी-23 नेत्यांना जेवणाचं निमंत्रणही दिलं, वाचा सविस्तर
- महाराष्ट्र सरकारच्या शक्ती कायद्यावर शिक्कामोर्तब, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांची विधानसभेत माहिती, वाचा सविस्तर
- देवेंद्र फडणवीसांनी खऱ्या पैलवानासारखं मैदानात लढावं, पेन ड्राईव्हमधील व्हिडीओ जनतेसमोर आणा, प्रकाश आंबेडकरांचं पुन्हा चॅलेंज, संपूर्ण बातमी तर, देवेंद्र फडणवीसांनी आमचं संभाषण चोरासारखं ऐकलं, अनिल गोटेंची पोलीस आयुक्तांकडे तक्रार , वाचा सविस्तर
- नागपूरसह विदर्भात तापमानात वाढ, पारा 41 अंशावर जाण्याचा अंदाज, संपूर्ण बातमी तर, अंबरनाथचा पारा 42 अंशांवर, विदर्भालाही टाकलं मागे, वाचा सविस्तर
- चीनमध्ये लॉकडाऊन पुन्हा परतला, 3 कोटी जनता लॉकडाऊनखाली, कोरोनाच्या नव्या लाटेचं संकट, डेल्टाक्रॉनच्या रुग्णांची युरोपसह अमेरिकेत वाढ वाचा सविस्तर
- आयपीएल खेळण्याआधी 10 ओव्हर्स टाकून दाखवं, बीसीसीआय आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून हार्दिक पांड्याला टास्क , वाचा सविस्तर
- वीर मराठा शोले… ‘RRR’च्या गाण्याद्वारे एस. एस. राजामौली यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना : वाचा सविस्तर
इतर बातम्या:
Photo:मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही; प्राणीही शोधत आहेत पाण्याचे साठे, मुंबईचे तापमानात प्रचंड वाढ
