कोरोना नियंत्रणासाठी आयुर्वेदा किट, रोग प्रतिकारकशक्ती वाढत असल्याचा दावा

नागपूरच्या आयुर्वेदिक संशोधन केंद्राकडून आयुर्वेदा रक्षक किटचं वाटप करण्यात येतं आहे. (Nagpur Ayurveda Rakshak Kit distributed for immunity system) 

कोरोना नियंत्रणासाठी आयुर्वेदा किट, रोग प्रतिकारकशक्ती वाढत असल्याचा दावा
अधिक काढा पिणे होऊ शकते हानिकारक
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 12:01 PM

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 80 हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 925 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी नागपूरच्या आयुर्वेदिक संशोधन केंद्राकडून आयुर्वेदा रक्षक किटचं वाटप करण्यात येतं आहे. (Nagpur Ayurveda Rakshak Kit distributed for immunity system)

पूर्व नागपुरात आमदार कृष्णा खोपडे यांच्या पुढाकाराने आयुर्वेदा रक्षक किटचं वाटप सुरु झालं आहे. आयुर्वेदा रक्षक किटमध्ये च्यवनप्राश, टॅबलेट सक्षमनीवटी, आयुष काढा आणि अनुतेल या चार औषधांचा समावेश आहे. या औषधांमुळे शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती वाढत असल्याचा दावा आयुर्वेदिक संशोधन केंद्र नागपूरचे संचालक डॉ. आर रेड्डी यांनी केला आहे.

तर येत्य़ा काळात पूर्व नागपुरातील प्रत्येक घरी जाऊन अशाप्रकारच्या आयुर्वेदा रक्षक किटचं वाटप केलं जाईल, अशी माहिती पूर्व नागपूरचे आमदार भाजप नेते कृष्णा खोपडे यांनी केलं आहे.(Nagpur Ayurveda Rakshak Kit distributed for immunity system)

संबंधित बातम्या : 

मुंबईत रस्त्यावर-सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचं प्रमाण घटलं

शरद पवारांना कोरोनाची लस टोचली?; डॉक्टरांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.