AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात भिकाऱ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती, केंद्र सरकारकडून मदत

पहिल्या टप्प्यात नागपुरातील 150 भिक्षेकरूंना वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे भिकाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. (Nagpur Municipal Corporation will be constructed hostel for beggars)

नागपुरात भिकाऱ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती,  केंद्र सरकारकडून मदत
Nagpur Municipal Corporation
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 3:16 PM
Share

नागपूर : नागपुरात भिकाऱ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती केली जाणार आहे. भिक्षेकरूंच्या पुनर्वसनासाठी नागपूर महापालिकेतर्फे या वसतिगृहांची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून मदत केली जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात नागपुरातील 150 भिक्षेकरूंना वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे भिकाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. (Nagpur Municipal Corporation will be constructed hostel for beggars with the help of central government)

नागपुरात 1600 भिक्षेकरूंची नोंद

राज्यात हजारो भिक्षेकरु असून जे भिक मागून उदरनिर्वाह करतात. नुकतंच नागपूर महापालिकेने याबाबतचे सर्वेक्षण केले. यात नागपुरात 1600 भिक्षेकरूंची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शहर भिक्षेकरू मुक्त करण्यासाठी, भिक्षेकरी वसतिगृहाची निर्मिती केली जाणार आहे.

भिक्षेकरूंना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यवसायिक शिक्षण

त्यासाठी देशभरातून 10 शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात नागपूर महापालिकेचा समावेश आहे. यानुसार नागपूर महापालिकेने रेल्वे स्टेशन, बसस्टॅाप, मिठा निम दर्गा, राजाबक्षा मंदिर, शनि मंदिर, यशवंत स्टेडियम, ताजबाग अशा विविध भागात 1600 भिक्षेकरूंचे सर्वेक्षण केलं आहे. या भिक्षेकरूंना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेकडून कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत व्यवसायिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यामुळे त्यांना कामही मिळणार आहे.

(Nagpur Municipal Corporation will be constructed hostel for beggars with the help of central government)

संबंधित बातम्या : 

Nagpur Unlock: नागपूरकरांना मोठा दिलासा, दुकाने रात्री 8 पर्यंत सुरु राहणार, नव्या आदेशाची 21 जूनपासून अंमलबजावणी

सात तासात 23 वेळा एकाच एटीएम कार्डचा वापर, मशीन हॅक करुन लाखो रुपये लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद

नागपुरात लहान मुंलांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या, तज्ज्ञ म्हणतात धोका कायम, पालकांनी मुलांची काळजी घ्यावी

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.