Nagpur Railways | रेल्वेत आधी मैत्री करून drinks ऑफर करायचा, नंतर गुंगीचे औषध देऊन चोरी करायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रेल्वेत प्रवास करताना मैत्री करायची. त्यांना ड्रिंक्स (drinks) ऑफर करायचा. गुंगीचे औषध टाकायचा. गुंगीत समोरचा व्यक्ती झोपला की, चोरी करायचा. अशा एक महाठगास रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्यामुळं रेल्वेत प्रवास करताना सहप्रवाशांबाबत सावध राहणं आवश्यक आहे.

Nagpur Railways | रेल्वेत आधी मैत्री करून drinks ऑफर करायचा, नंतर गुंगीचे औषध देऊन चोरी करायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपूर रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 11:09 AM

नागपूर : गुंगीकारक तसेच झोपेचे औषध देऊन प्रवासी लोकांचे सामान चोरी करणा-या आरोपीस नागपूर लोहमार्ग पोलिसांनी (Nagpur Railway Police) अटक केली. नागपूर रेल्वे स्टेशन नागपूर हद्दीत गुंगीकारक तसेच झोपेचे औषध द्यायचा. प्रवासी लोकांचे सामान चोरी करणाऱ्या आरोपीस लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केलंय. आरोपी मलीक अब्दुल रहमान (Malik Abdul Rehman) हा उत्तराखंड राज्यांतील आहे. सायबर सेल (Cyber ​​Cell) यांच्याकडून प्राप्त झालेल्या नाव व पत्यावर जाऊन तपास केला. सदर मोबाईल मिळून आला नाही. तपास केला असता वापरकर्ता हा उत्तराखंड येथील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीस ताब्यात घेण्यात आले. नागपूर येथे अटक करून त्यास सदर गुन्हयाबाबत सविस्तर चौकशी केली.

अशी द्यायचा ऑफर

सदर आरोपी हा चेन्नई  निजामुद्दीन तामिळनाडू एक्सप्रेस व जी. टी. एक्सप्रेसचे तिकीट बुक करून प्रवासादरम्यान प्रवासी लोकांशी ओळख करून विश्वासात घ्यायचा. त्यांना चहा किंवा कोल्ट्रिक्स  ऑफर करून प्रवाशांची नजर चूकवून चहा किंवा कोल्ड्रींक्समध्ये झोपेची गोळी देतो. त्यांना झोप लागताच त्यांच्याजवळील मोबाईल, सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरी करून पुढील रेलवे स्टेशनवर उतरतो. नंतर पुन्हा ट्रेन बदलून दिल्ली येथे जात होता. तेथून तो आपल्या राहत्या गावी जात होता.

आरोपीविरोधात 22 गुन्हे

आरोपीवर रेल्वे पोलीस स्टेशन रेनिगुंटा व रेल्वे पोलीस स्टेशन गुटूर व इतर पोस्टेला एकूण 22 गुन्हे दाखल आहेत. लोहमार्ग पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपीला बेड्या ठोकल्या. रेल्वेतून प्रवास करताना सावध होणे गरजेचे झाले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून काही खात असाल, तर जरा सावध व्हा.

Wardha Crime | कैदेतून सुटीवर आले नि पसार झाले, 14 वर्षांनंतर फरार दोन गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

Video Bhandara | डॉक्टर की हैवान! चपराशाला अमानुष मारहाण, गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार

Chandrapur | गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी रात्रीच्या गस्तीवर, 8 लाख रुपयांचा दंड वसूल

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.