Nashik | सुरगाणा तालुक्यातील अंलगुण येथील पाझर तलाव फुटल्याने भातशेतीचे अतोनात नुकसान!

अंलगुण येथील पाझर तलाव फुटल्याने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले असून नागरिकही अडकून पडले आहेत. सुरगाणा भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाण्याची पातळी वाढतच आहे. त्यामुळे सध्या या भागात लोकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याची उंची वाढवल्याने दुर्घटना झाली असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.

Nashik | सुरगाणा तालुक्यातील अंलगुण येथील पाझर तलाव फुटल्याने भातशेतीचे अतोनात नुकसान!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 8:43 AM

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्हात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. या पावसामुळे धरणसाठ्यात मोठी वाढ झाली असून पाणीटंचाईपासून नाशिककरांना मोठा दिलासा मिळालायं. मात्र, या पावसामुळे (Rain) सुरगाणा तालुक्यातील अंलगुण येथील पाझर तलाव फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. पाझर तलाव फुटल्याने विशेष: भात शेतीचे नुकसान (Damage) झाले असून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. काही जणावरही या पाण्यासोबत वाहून गेल्याचे सांगितले जात आहे.

पाझर तलाव फुटल्याने अनेकांच्या घरात शिरले पाणी

पाझर तलाव फुटल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने भांडी, कपडे व संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. गावातील अनेक भाग पाण्याखाली गेल्याने नागरिक अडकून पडले आहेत. नाशिकच्या सुरगण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्व नदी नाल्यांना पूर आला असून, अंलगुण येथील पाझर तलाव फुटल्याने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

अंलगुण येथील पाझर तलाव फुटल्याने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले असून नागरिकही अडकून पडले आहेत. सुरगाणा भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाण्याची पातळी वाढतच आहे. त्यामुळे सध्या या भागात लोकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याची उंची वाढवल्याने दुर्घटना झाली असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. नागरिकांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.