AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील 89 अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत.

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर
policeImage Credit source: Google
| Updated on: Jan 25, 2026 | 9:39 PM
Share

भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाची तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात हा खास दिवस साजरा केला जाणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातील 89 अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील 31 पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक देण्यात येणार आहे. उल्लेखनीय सेवेसाठी (MSM) महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील 40, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतील 3, सुधारात्मक सेवेतील 5 या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांची नावे जाणून घेऊयात.

वीरता पदक (GM)- पोलीस सेवा

  1. अमोल नानासाहेब फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक
  2. वासुदेव राजम मडावी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
  3. मधुकर पोचाय्या नैताम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
  4. संतोष वसंतराव नैताम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  5. कै.सुधाकर बिताजी वेलादी नाईक पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)
  6. विलास मारोती पोर्तेट नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  7. विश्वनाथ सन्यासी सदमेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  8. ज्ञानेश्वर सदाशिव फाडणे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  9. दिलीप वासुदेव सद्मेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  10. रामसू देवू नरोटे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  11. आनंदराव बाजीराव उसेंडी,नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  12. राजू पंडित चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
  13. अरुण कैलास मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल
  14. नितेश गंगाराम वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल
  15. मोहन लच्छू उसेंडी, पोलीस कॉन्स्टेबल
  16. संदिप गणपत वसाके, पोलीस कॉन्स्टेबल
  17. कैलास देवू कोवासे ,पोलीस कॉन्स्टेबल
  18. हरिदास महारू कुलयेती, पोलीस कॉन्स्टेबल
  19. किशोर चंती तलांडे, पोलीस कॉन्स्टेबल
  20. अनिल रघुपती आलम, पोलीस कॉन्स्टेबल
  21. नरेंद्र दशरथ मडावी, पोलीस कॉन्स्टेबल
  22. आकाश अशोक उईके, पोलीस कॉन्स्टेबल
  23. स्वर्गीय करे इरपा आत्राम, पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)
  24. राजू मासा पुसाळी, पोलीस कॉन्स्टेबल
  25. महेश दत्तूजी जकेवार, पोलीस कॉन्स्टेबल
  26. रुपेश रमेश कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल
  27. मुकेश शंकर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल
  28. योगेंद्रराव उपेंद्रराव सदमेक, पोलीस कॉन्स्टेबल
  29. घिस्सू वांजा आत्राम, पोलिस कॉन्स्टेबल
  30. अतुल भगवान मडावी पोलीस कॉन्स्टेबल
  31. विश्वनाथ लक्ष्मण मडावी पोलीस कॉन्स्टेबल

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM)

  1. श्री महेश उदाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र
  2. श्री बाळकृष्ण मोतीराम यादव, पोलीस उपायुक्त, महाराष्ट्र
  3. श्री सायरस बोमन इराणी, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र
  4. श्री विठ्ठल खंडुजी कुबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

सुधारात्मक सेवा

  1. श्री विजय बाबाजी परब, सुभेदार
  2. श्री राजू विठ्ठलराव हेटे, हवालदार

उत्कृष्ट सेवेसाठी पदक (एमएसएम)

  1. श्री राजीव वीरेंद्र कुमार जैन, पोलीस महानिरीक्षक
  2. श्री सुधीर कल्ल्या हिरेमठ, पोलीस महानिरीक्षक
  3. श्रीमती शीला दिनकर साहिल, पोलीस अधीक्षक
  4. श्री मोहन मुरलीधर दहीकर, पोलीस अधीक्षक
  5. श्री पुरुषोतम नारायण कराड, पोलीस अधीक्षक
  6. श्रीमती. किरण जितेंद्रसिंह पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक
  7. श्रीमती. नीलम प्रशांत वाव्हळ, पोलीस उपअधीक्षक
  8. श्री अविनाश शंकरराव शिळीमकर, निरीक्षक (पीए)
  9. श्री गजानन रामराव शेळके, पोलीस उपअधीक्षक
  10. श्री महेश रमेश तावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त
  11. श्री विजय मारोतीराव माहुलकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक
  12. श्री समीर नारायण साळुंके, सहाय्यक पोलीस आयुक्त
  13. श्री पराग बापूराव पोटे, पोलीस उपअधीक्षक
  14. श्री दयानंद सदाशिव गावडे, पोलीस उपअधीक्षक
  15. श्रीमती. पुष्पलता राजाराम दिघे, पोलीस उपअधीक्षक
  16. श्री सुनील शंकर शिंदे, निरीक्षक (PH)
  17. श्रीमती. सुवर्णा उमेश शिंदे, निरीक्षक (पीए)
  18. श्री अनंत ज्ञानेश्वर माळी, पोलीस उपअधीक्षक
  19. श्री महेंद्र दत्तात्रय कोरे, निरीक्षक/आरओ/आरएम
  20. श्री कैलाश रामजी बाराभाई, निरीक्षक/आरओ/आरएम
  21. श्री विजय गोपाळ मोहिते, उपनिरीक्षक
  22. श्री भारत रावसाहेब सावंत, इन्स्पेक्टर/एआरएमआर
  23. श्री नरेंद्र सखाराम राऊत, सहाय्यक उपनिरीक्षक
  24. श्री सतीश जनार्दन निंबाळकर, उपनिरीक्षक
  25. श्री अफजल खान शहेजादे खान पठाण, सहाय्यक उपनिरीक्षक
  26. 26.श्री प्रदिप साहेबराव सावंत, सहाय्यक उपनिरीक्षक
  27. श्री सुभाष वामन साळवी, उपनिरीक्षक
  28. श्री प्रमोद रोहिदास वाघमारे, निरीक्षक (पीए)
  29. श्री विजयकुमार शंकर शिंदे, उपनिरीक्षक
  30. श्री विक्रम व्यंकटराव नवरखेडे, उपनिरीक्षक
  31. श्री विजय प्रभाकर देवरे, उपनिरीक्षक
  32. श्री मनोज यशवंत गुजर, उपनिरीक्षक
  33. श्री अजय मनोहर सावंत, उपनिरीक्षक
  34. श्री गंगाधर रामचंद्र घुमरे, उपनिरीक्षक
  35. श्री संजय एकनाथ शेलार, उपनिरीक्षक
  36. श्री महादेव मधुकर खंडारे, निरीक्षक/एआरएमआर
  37. श्री राजकुमार चनवीरप्पा टोळनुरे, उपनिरीक्षक
  38. श्री बाबासाहेब नाथा ढाकणे, उपनिरीक्षक
  39. श्री शिवदास दत्तात्रय फुटाणे, उपनिरीक्षक
  40. श्री सुरेश साहेबराव सोनवणे, उपनिरीक्षक

अग्निशमन सेवा

  1. श्री हरिश्चंद्र वसंत गिरकर, उप. मुख्य अग्निशमन अधिकारी
  2. श्री दामोदर वनगड, अग्निशमन अधिकारी
  3. श्री कांचन बंडू पाटील, ड्रायव्हर ऑपरेटर
  4. श्री काशिनाथ राजनाथ मिश्रा, अग्रगण्य फायरमन

नागरी संरक्षण व होमगार्ड

  1. श्री गंगाधर वखाजी वुरकुड, प्लाटून कमांडर
  2. श्री राजेंद्र मधुकरराव बन्सोड, प्लाटून कमांडर
  3. श्री नागेश्वरराव अल्कोंदिया पोडदाली, प्लाटून कमांडर

सुधारात्मक सेवा

  1. श्री अशोक शिवराम करकर, अधीक्षक
  2. श्री गोविंद केशव राठोड, अतिरिक्त अधीक्षक
  3. श्री राजेंद्र भाऊसाहेब धनगर, हवालदार
  4. श्री सुनील भाऊसो लांडे, हवालदार
  5. श्री प्रल्हाद महिपती शिंदे, हवालदार

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.