Akola ZP Election Result : कॅप्टनच्या गैरहजेरीत वंचितच्या शिलेदारांनी मॅच मारली, वाचा विजयी उमेदवारांची यादी!

राज्यातील जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. अकोल्यात अपेक्षेप्रमाणे वंचितने जोरदार मुसंडी मारली आहे. प्रकाश आंबेडकरांचा निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग नसतानाही वंचितने नेत्रदीपक यश मिळवलं आहे. 14 पैकी वंचितने 6 जागा जिंकल्या आहेत.

Akola ZP Election Result : कॅप्टनच्या गैरहजेरीत वंचितच्या शिलेदारांनी मॅच मारली, वाचा विजयी उमेदवारांची यादी!
अकोल्यात वंचितने चांगलं यश मिळवलं आहे...
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Oct 06, 2021 | 5:13 PM

अकोला :  राज्यातील जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. अकोल्यात अपेक्षेप्रमाणे वंचितने जोरदार मुसंडी मारली आहे. प्रकाश आंबेडकरांचा निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग नसतानाही वंचितने नेत्रदीपक यश मिळवलं आहे. 14 पैकी वंचितने 6 जागा जिंकल्या आहेत.

अकोला जिल्हा परिषदेतल्या विजयी उमेदवारांची यादी

1) घुसर – शंकर इंगळे – वंचित 2) कुरणखेड – सुशांत बोर्डे – वंचित 3) अंदूरा – मीना बावणे – वंचित 4) शिर्ला – सुनील फाटकर – वंचित 5) देगाव – राम गव्हाणकर – वंचित 6) तळेगाव बु. – संगिता अढाऊ – वंचित 7)अडगाव – प्रमोदिनी कोल्हे – अपक्ष 8)लाखपुरी – सम्राट डोंगरदिवे – अपक्ष 9)अकोलखेड – जगन्नाथ निचळ – शिवसेना 10)दगडपारवा – सुमन गावंडे – राष्ट्रवादी 11)बपोरी – माया कावरे – भाजप 12)दगडपारवा – किरण अवताडे मोहोड – राष्ट्रवादी 13)दानापूर – गजानन काकड – काँग्रेस 14)कुटासा – स्फूर्ती गावंडे – प्रहार

अकोला झेडपीत सत्तेची चावी आता भाजप आणि अपक्षांच्या हाती

अकोला झेडपी पोट निवडणुकीत वंचितने 6 जागा कायम राखल्या वंचित समर्थक दोन सदस्य होते, समर्थक एकमेव सदस्य भाजपच्या दोन जागा कमी झाल्या, राष्ट्रवादीची 1 जागा वाढली झेडपीत आता वंचित आणि महाविकास आघाडीतील पक्षांना समसमान 22 जागा अकोला झेडपीत सत्तेची चावी आता भाजप आणि अपक्षांच्या हाती

Akola ZP : कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

एकूण जागा 14 वंचित : 06 अपक्ष : 02 शिवसेना : 01 राष्ट्रवादी : 02 भाजप : 01 काँग्रेस : 01 प्रहार : 01

(Akola ZP Election Result 2021 Winners List in Marathi BJP vs Shiv Sena vs Congress Party wise Candidate name final tally)

हे ही वाचा :

ZP Election Result 2021 : प्रत्येक ठिकाणचं सत्तेचं गणित किती बदललं, कोणत्या पक्षाला तोटा, कुणाला फायदा?

Nagpur ZP Winner List: नागपूरमध्ये काँग्रेसनं करुन दाखवलं, भाजपच्या गडात जोरदार मुसंडी, विजयी सदस्यांची यादी एका क्लिकवर

Washim ZP winner list : वाशिम जिल्हा परिषद निकाल, विजयी उमेदवारांची यादी

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें