AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगें पाटलांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून तपासणी, समोर आलं मोठं कारण

एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील ज्या वाहनाने मुंबईकडे निघाले आहेत, त्या डिफेंडर गाडीची तपासणी करण्यात आली आहे.

मनोज जरांगें पाटलांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून तपासणी, समोर आलं मोठं कारण
Breaking News
| Updated on: Sep 16, 2026 | 10:23 AM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 19 वा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईत उपोषण करणार घोषणा केली होती. अखेर त्यांनी मंगळवारी अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे प्रस्थान केलं आहे. आज त्यांच्या मुक्काम अहिल्यानंगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा असणार आहे. याच दमऱ्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील ज्या वाहनाने मुंबईकडे निघाले आहेत, त्या डिफेंडर गाडीची तपासणी करण्यात आली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली आहे. बॉम्बशोधक पथकाकडून जरांगे पाटील यांच्या वाहनाची तपासणी करण्यात आली आहे. गाडीचे हेडलाईट, इंजिन तसेच गाडीच्या सर्व पार्टीची पोलिसांनी तपासणी केली आहे. दरम्यान गाडीची व्हीआयपी तपासणी करण्यात आली आहे, घातपात आणि धोक्याच्या अनुशंघाने मनोज जरांगे पाटील यांच्या वहानाची तपासणी करण्यात आल्याची माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Follow Us
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?