AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Zilla Parishad| जिल्हा परिषदेवरही प्रशासक ‘राज’; नियोजनबद्ध केली समित्यांची नेमणूक , कसे चालणार काम

समित्यांनुसार परिषद सल्लागार समितीच्या बैठकीत अजेंडा किमान नऊ दिवस अगोदर व स्थायी समिती, विषय समिती सल्लागार समितीच्या बैठकीत अजेंडा किमान तीन दिवस, समिती स्तरावरील बैठकीचा अजेंडा सात दिवस अगोदर, जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे.

Pune Zilla Parishad| जिल्हा परिषदेवरही प्रशासक 'राज'; नियोजनबद्ध केली समित्यांची नेमणूक , कसे चालणार काम
pune-zp
| Updated on: Mar 25, 2022 | 8:00 AM
Share

पुणे – महापालिकेचा कार्यकाळ संपल्यामुळे महापालिकेवर(Municipal Corporation)प्रशासकाच्या कार्यकाळ सुरु झाला आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषदेचाही (Zilla Parishad )कार्यकाळ संपल्याने तिथेही प्रशासक कारभार सुरू झाला आहे. या प्रशासकाच्या कार्यकाळात कामे नियोजनबद्ध आणि तत्काळ मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेकडून समित्यांची(committees) स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकांसमोर येणारे विषय आणि प्रस्तावित ठराव हे संबंधित सल्लागार समितीच्या बैठकीच्या तारखेच्या किमान तीन दिवस आधी  करण्यात यावेत निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या बैठकी दरम्यान मांडण्यात येणारे ठराव, निर्णय तसेच सूचनांचे अहवाल दर सोमवारी आढावा बैठकीत सादर करणे बंधनकारक असणार आहे.

संकेतस्थळावर होणार जाहीर

हे प्रस्तावित ठराव लोकांच्या अभिप्रायासाठी संकेतस्थळावरही जाहीर केले जाणार आहेत. विषय समित्यांना पर्याय म्हणून जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या सल्लागार समित्या गठित करण्यात आल्या आहेत. समित्यांसाठी नियमावलीदेखील तयार केली आहे. सल्लागार समित्यांना बैठकीच्या अनुषंगाने विषयपत्रिका ही त्याच बैठकीत निश्‍चित करावी लागेल असे प्रशासक आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे.

संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार

समित्यांनुसार परिषद सल्लागार समितीच्या बैठकीत अजेंडा किमान नऊ दिवस अगोदर व स्थायी समिती, विषय समिती सल्लागार समितीच्या बैठकीत अजेंडा किमान तीन दिवस, समिती स्तरावरील बैठकीचा अजेंडा सात दिवस अगोदर, जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. दरम्यान, सल्लागार समिती यांनी घेतलेले निर्णय किंवा केलेली शिफारस ही प्रशासकांवर बंधनकारक राहणार नाही, असे प्रशासका आयुष प्रसाद  यांनी स्पष्ट केले आहे.

Devendra Fadnavis : फडणवीसांनी BMC तील सत्ताधारी शिवसेनेचा बुरखा टराटरा फाडला! फडणवीसांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे एका क्लिकवर

MS Dhoni Quits Captaincy: कॅप्टनशिप सोडण्याच्या धोनीच्या निर्णयामागची Inside Story, CSK च्या सीईओंनी सांगितलं काय घडलं?

Devendra Fadnavis : मुंबई मेली तरी चालेल, ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची न संपणारी यादी फडणवीसांनी वाचली, मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.