Pune | फोन टँपिंग प्रकरण: ‘या’ राजकीय नेत्यांना दिले गुन्हेगारांचे ‘कोडनेम’ ; आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांचा पाय आणखी खोलात

राज्य सरकारने एक समिती स्थापन केली होती. या समितीने शुक्ला यांना या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने फोन टॅप केल्याचं समितीच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होत.

Pune | फोन टँपिंग प्रकरण: 'या'  राजकीय नेत्यांना दिले गुन्हेगारांचे 'कोडनेम' ; आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांचा पाय आणखी खोलात
रश्मी शुक्लाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 10:18 AM

पुणे- राजकारणातील नेत्यांचे फोन टॅप करणे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना (IPS officer Rashmi Shukla) चांगलंच महागात पडणार आहे. या फोन टॅपिंगची प्रकरणाची (Phone tapping case) सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी दिल्यानंतर,  आता राज्य सरकारच्या आदेशानुसार पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात विधानसभेत आवाज उठवण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारने एक समिती स्थापन केली होती. या समितीने शुक्ला यांना या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने फोन टॅप केल्याचं समितीच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होत.

‘या’ नेत्यांना दिली गुन्हेगारांची नावे

रेशमी शुक्ला यांनी फोन टेप करत असताना नेत्यांना गुन्हेगारांचे ‘कोडनेम’ दिले होते. त्यानंतर त्यांचे फोन टँपिंग केल्याचं पोलीस तपासात आलं पुढे आहे. यामध्ये नाना पटोले, बच्चू कडू, वर्षा गायकवाड यांना दिली गुन्हेगारांची नावं ! त्यांच्या नावामार्फत फोन टँपिंग केल्याची माहिती उघड झाली आहे. गुन्हेगारांची नावं कोणी द्यायला लावली आणि का दिली? याचा तपास आता पुणे पोलिसांकडून केला जाणार आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर रश्मी शुक्लांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

फोन कश्यासाठी टॅप केले

नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली म्हणून ही कारवाई झाली असं बोललं जातं आहे. परंतु असं काही नाही. याबाबतचा अहवाल आला आणि त्यानंतर ही करवाई झाली आहे. सार्वजनिक सुरक्षे अंतर्गत सुरक्षेसाठी फोन टॅप करायची परवनगी दिली जाते. परंतु, या प्रकरणात फोन टॅप करण्याची कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. त्यामुळें ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी फोन कशासाठी टॅप केलें हे लवकरच समोर येईल, असं दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं.

OBC Reservation | ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकणार का? सर्वोच्च न्यायालय आज काय निकाल देणार?

Yashwant Jadhav | यशवंत जाधव यांची इन्कम टॅक्स चौकशी चौथ्या दिवशी संपली

Gaimukh Temple| यंदाही आईपासून दूर, गायमुख यात्रा रद्द, देऊळाच्या दरवाजाजवळ पूजा करून भाविक आल्या पावली परत

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.