AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आता विश्वास नांगरे पाटलांची चौकशीच्या फेऱ्यात

पुण्यात जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे '1 जानेवारी 2018' रोजी हिंसाचाराची घटना घडली होती. जेव्हा कोरेगाव-भीमाची घटना घडली, तेव्हा विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी परमबीर सिंग कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते.

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आता विश्वास नांगरे पाटलांची चौकशीच्या फेऱ्यात
BHIMA KOREGAON
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Feb 06, 2022 | 12:01 PM
Share

पुणे – कोरेगाव भीमामध्ये 2018 साली घडलेल्या हिंसाचार प्रकरणी आता कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil)यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार (Koregaon Bhima Violence) चौकशी आयोगाकडून ही चौकशी केली जाणार आहे. या हिंसाचार प्रकरणी नुकतेच आयपीएस अधिकारी परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आली आहे. आयोगाचे वकील आशिष सातपुते(Ashish Satpute) यांनी या संदर्भात अर्ज केला होता. कोरेगाव भीमा दंगल घटनेच्या वेळी विश्वास नांगरे पाटील तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्‍हणून कार्यरत होते. त्यामुळे,याप्रकरणात त्यांची साक्ष महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.

रश्मी शुक्ला यांची तब्बल 6 तास चौकशी

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या आयोगाच्या समोर माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तब्बल सहा तास चौकशी झाली. चौकशी दरंयान त्यांनी पूर्ण सहकार्य केल्याची माहितीही आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी दिली आहे.चौकशी दरम्यान रश्मी शुक्ला यांनी प्रतिज्ञा पत्रही सादर केलं आहे. पुण्यात जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे ‘1 जानेवारी 2018’ रोजी हिंसाचाराची घटना घडली होती. जेव्हा कोरेगाव-भीमाची घटना घडली, तेव्हा विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी परमबीर सिंग कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. त्यामुळे त्यांच्याकडे हिंसाचाराबाबतची गोपनीय माहिती तसेच इतर कागदपत्रे सादर केलेली होती. त्याअनुषंगाने त्यांची आयोगासमोर साक्ष घेणे आवश्यक असल्याने त्यांचेही नाव अर्जात नमूद करण्यात आले आहे.

Lata Mangeshkar Nidhan : शरद पोंक्षे म्हणतात ‘गाण्यामुळं कॅन्सरच्या काळात जगण्याला बळ मिळालं,’ त्यांच्या गाण्याने पिढ्यानं पिढ्या व्यापल्या

Nagpur Crime | नागपुरात विजेचा शॅाक लागून बिबट्याचा मृत्यू; शेतात विद्युत करंट लावण्याचे कारण काय?

VIDEO : Shivaji Park येथे संध्याकाळी 4-6 वाजेपर्यंत Lata दीदींच्या पार्थिवाचं दर्शन -Lata Mangeshkar Death

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी