MPSC exam | विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवा ! महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षेसाठी ‘या’ नियमांचे करावे लागेल पालन

परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना मास्क बंधनकारक राहील. उमेदवारांनी स्वत:चे सॅनिटायझर वापरणे आवश्‍यक आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे आणि स्थानिक प्राधिकरणाकडून केलेल्या उपायायोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.

MPSC exam | विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवा ! महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षेसाठी 'या' नियमांचे करावे लागेल पालन
एमपीएससीची मोठी भरतीImage Credit source: mpsc website
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 5:02 PM

पुणे- उद्या (दि. 26 फेब्रुवारी) रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) घेण्यात येणारी, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा(Exam ) होत आहे. या परीक्षेसाठीच्या सर्व केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारास प्रवेश दिला जाणार नसल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पष्ट केले आहे. परीक्षा कक्षात प्रवेशासाठी आयोगाच्या ऑनलाइन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक मूळ प्रमाणपत्र, त्याची छायांकित प्रत सादर करणे आवश्‍यक आहे.

कोरोना नियमाचे पालन बंधनकारक

परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांनी शक्‍यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खासगी वाहनाच्या पार्किंगसाठी परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना मास्क बंधनकारक राहील. उमेदवारांनी स्वत:चे सॅनिटायझर वापरणे आवश्‍यक आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे आणि स्थानिक प्राधिकरणाकडून केलेल्या उपायायोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे, असेही आयोगाने नमूद केले आहे.

Russia Ukraine War : रशियाचा शरण येण्याचा इशारा, जीव गमावला पण 13 बॉर्डर गार्डसचं जिव्हारी लागणारं प्रत्युत्तर; स्नेक बेटावर नेमकं काय घडलं?

IPL 2022 Schedule: दोन ग्रुप्समध्ये संघाची विभागणी, मुंबई इंडियन्स कुठल्या संघाविरुद्ध किती सामने खेळणार, जाणून घ्या….

मलिकांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली, केंद्र सरकारच्या कारवाया राजकीय सूडभावनेतून- जयंत पाटील

Non Stop LIVE Update
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.