CCTV VIDEO | पुण्यात डम्परखाली चिरडून दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, पुतण्या गंभीर

वाकड परिसरात भरधाव डंपरने दुचाकीला धक्का देऊन चिरडल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात त्या महिलेचा पुतण्याही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत

CCTV VIDEO | पुण्यात डम्परखाली चिरडून दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, पुतण्या गंभीर
Pimpri Chinchwad Dumper Accident
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 8:53 AM

पिंपरी चिंचवड : पुण्यात एका भरधाव डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा पुतण्या गंभीर जखमी झाला आहे. डंपरने दुचाकीला चिरडल्यामुळे हा भीषण अपघात झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. (Pune Pimpri Chinchwad Dumper Truck hits scooter crushed lady to death Accident caught on CCTV Camera)

नेमकं काय घडलं

भरधाव डंपरने दुचाकीला धक्का देऊन चिरडल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात त्या महिलेचा पुतण्याही गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यात वाकड परिसरातील विनोदेनगर भागात घडली आहे. अपघाताची भीषण दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये पाहायला मिळत आहेत.

महिलेचा मृत्यू, पुतण्यावर उपचार

लक्ष्मी विठ्ठल शिंदे असं डम्पर-दुचाकीच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर आकाश शहाजी शिंदे असं जखमी झालेल्या तिच्या पुतण्याचे नाव आहे. अपघातात गंभीर जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

महामार्गावर ट्रकची भीषण धडक, अपघातात कारचा चुराडा, चौघांचा मृत्यू

Video | ओव्हरलोडेड ट्रकचा भीषण अपघात, धड झाले वेगळे, चाक लागले रस्त्यावर पळायला, व्हिडीओ व्हायरल

चाळीसगावमधील भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, आई, वडील आणि बहिण गमावलेला चिमुरडा गंभीर जखमी

(Pune Pimpri Chinchwad Dumper Truck hits scooter crushed lady to death Accident caught on CCTV Camera)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.