Pune crime | शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत वाढ ; अत्याचारग्रस्त तरुणींने केली डीएनए टेस्टची मागणी

माझी डीएनए टेस्ट केली असून त्याचा रिपोर्ट लवकरच कोर्टात सादर करणार असल्याचे यावेळी तरुणीने सांगितले आहे .मी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवारांना मेल करून माझी तक्रार दिली,  असून त्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याचं या पीडित तरुणीचे म्हणणे आहे.

Pune crime | शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत वाढ ; अत्याचारग्रस्त तरुणींने केली डीएनए टेस्टची मागणी
रघुनाथ कुचिक यांची डीएनए टेस्ट करा - पीडत तरुणी Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 3:54 PM

पुणे – शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक(Shivsena  Raghunath kuchik) याची लैंगिक अत्याचारातील  पीडित तरुणीने डीएनए टेस्ट करण्याचे मागणी केली आहे. पीडित तरुणीने आज पत्रकार परिषद घेत रघुनाथ कुचिक यांची डीएनए टेस्ट (DNA Test )करण्यात यावी आणि त्यानंतर त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली आहे. डीएनए टेस्टमधून सत्य समोर येईल असंही या तरुणीचे म्हणणं आहे. मी माझी डीएनए टेस्ट केली असून त्याचा रिपोर्ट लवकरच कोर्टात सादर करणार असल्याचे यावेळी तरुणीने सांगितले आहे .मी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवारांना मेल करून माझी तक्रार दिली,  असून त्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याचं या पीडित तरुणीचे म्हणणे आहे. राज्य  महिला आयोगाकडे(State Women’s Commission) दिलेल्या तक्रारीवर आयोगाने तपास करावा अशीही मागणी तरुणीने यावेळी केली आहे.

नेमक काय घडलं

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेम संबध होते. त्यांनी तरुणीला विवाहाचे अमिष दाखवले. या प्रेमसंबंधातून त्यांनी तरुणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यातूनच फिर्यादी गरोदर राहिली. पीडित तरुणानी जेव्हा त्यांना आपण गरोदर असल्याची माहिती दिली तेव्हा त्यांनी तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पडले. इतकेच नव्हे गर्भपात न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम भोगायला अशीही धमकी देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी आजारी असताना त्यांच्याकडून जबरदस्तीने समजूतीचे करारनाम्यावर सह्या करुन घेतली असल्याची माहितीने तरुणी दिली आहे.

या कालावधीत घडले

पीडित 24 वर्षीय तरुणीच्या तक्रारीनुसार संबंधित गुन्हा गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल, मॉडेल कॉलनीतील प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडले असल्याचे सांगितले आहे.

Bulls Clash Video : माणसं ‘जनावरं’ झाली त्याचा पुरावा, दोन बैलाच्या झुंजीत एक जीवानिशी गेला, कुडाळची हृदयद्रावक घटना

गर्लफ्रेन्डसाठी 74 वर्षांचा बॉयफ्रेन्ड रिक्षा चालवतो! इंग्लिश प्रोफेसर असलेला हा माणूस असं का करतोय नेमकं?

Nagpur Crime | 60 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर अत्याचार; दुसरीकडं शिक्षिकेची विद्यार्थिनीला मारहाण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.