AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi | रविवारी शाळेला सुट्टी असते …ओ मोदीसाहेब, असे म्हणत काँग्रेस मोदींवर खोचक टीका

एकीकडे शाळा उघडी नसताना मुलांना शाळेत पाठवलं जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटलंय की, रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात? महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा असा हॅशटॅगही जोडण्यात आला आहे.

PM Narendra Modi | रविवारी शाळेला सुट्टी असते ...ओ मोदीसाहेब,  असे म्हणत काँग्रेस मोदींवर खोचक टीका
Sudents with PM ModiImage Credit source: twitter
| Updated on: Mar 07, 2022 | 12:23 PM
Share

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या( Prime Minister Narendra Modi) हस्ते नुकतेच पुणे मेट्रोचा (Pune Metro) लोकार्पण सोहळा पार पडला. या लोकार्पणाच्या कार्यक्रमावेळी स्वतः पंतप्रधान मोदी यांनी स्वत: मोबाईलमधून तिकीट काढून मेट्रोनेही प्रवास केला. आनंदनगर ते गरवारे कॉलेज पर्यंतचा मेट्रोचा 5 किमीचा प्रवासात त्यांनी दिव्यांग मुलांशी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्य सोबतही संवाद साधत त्यांची आस्थेने चौकशी केली. या प्रवास दरम्यान मेट्रोत उपस्थित असलेल्या मुलांनी शलक्षालेल्या गणवेश परिधान केला होता. या मुलांच्या गणवेशासोबत असलेल्या मोदींच्या फोटोवर काँग्रेसने(Congress)  आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या याच कृतीवर जोरदार टीका होत आहे. तसेच त्यांच्यावर मीम्स देखील व्हायरल होत आहेत

सुट्टीच्या दिवशीच शालेय गणवेशाचा हट्ट

या प्रवासात ज्या विद्यार्थ्यांनी शाळेचा गणवेश परिधान केला आहे. त्यावर आज रविवार असतानाही ही मुले शाळेला का जात आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात असून टीकाही केली जात आहे . एकीकडे शाळा उघडी नसताना मुलांना शाळेत पाठवलं जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटलंय की, रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात? #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा असा हॅशटॅगही जोडण्यात आला आहे.

ही इव्हेंटबाजी कश्यासाठी

मेट्रोच्या केवळ अर्धवट कामाचे उदघाटन करून इंव्हेंटबाजी का? मोदीच्या या दौऱ्याच्या निमित्ताने या मार्गावरील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.  तर दुसरीकडे त्यांच्या पालकांना दुकाने बंद करायला लावली जात आहेत असा सवाल विचारण्यात येत आहे.

Health Care Tips | काय आहे चिया बियाणे, कसा कराल चिया बियाणांचा आहारात सामावेश, जाणून घ्या चिया बियाणांविषयी

वैराग्य दाखवून बगल में छुरी घेऊन फिरायचं, भाजप नेते गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर सणसणीत टीका!

Health Care Tips : जेवण केल्यानंतर तुम्हीही करता ‘या’ चुका? तर वेळीच सावध व्हा, नाहीतर…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.